शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाने भयंकर रक्तपाताचा धोका

By admin | Updated: May 7, 2015 01:19 IST

दुसऱ्या महायुद्धात ८७ हजार जवानांची आहुती देणाऱ्या भारताने जगाला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ठोस आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

संयुक्त राष्ट्र : दुसऱ्या महायुद्धात ८७ हजार जवानांची आहुती देणाऱ्या भारताने जगाला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ठोस आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा या दुष्ट प्रवृत्तीमुळे दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर रक्तपात होईल, असा इशाराही भारताने दिला आहे.अवघ्या मानवजातीसाठी दहशतवादापासून मोठा धोका आहे. दहशतवाद म्हणजे अशी जागतिक दुष्ट प्रवृती असून याचा जागतिक कारवाईनेच नि:पात होऊ शकतो. यासाठी प्रयत्न कमी पडू नयेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी भगवंत बिष्णोई यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत द्वितीय महायुद्धाच्या स्मृती या विषयावरील विशेष अधिवेशनात सांगितले.संयुक्त राष्ट्राचा भारत हा संस्थापक सदस्य असून या संस्थेचे तत्त्व आणि उद्दिष्टांप्रती भारत सदैव बांधील राहील, अशी ग्वाही बिष्णोई यांनी दिली. द्वितीय महायुद्धात भारताचे ८७ हजार जवान शहीद झाले होते,तर हजारो जवान जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)महायुद्धासारखा नरसंहार> दहशतवाद जगभर पसरला आहे. दुसऱ्या महायुद्धासारखा नरसंहार या दहशतवादामुळे होऊ शकतो. > दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ७० वर्षांत प्रगती झालेली असली तरी युद्धाची शक्यता पुरती कमी झालेली नाही. १६ लाख लोकांचा बळी> युद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या घटना कमी होतील; परंतु लोकांवरील प्रभाव वाढला आहे. > १६ व्या शतकात सशस्त्र संघर्षात १६ लाख लोकांचा बळी गेला. ही संख्या २० व्या शतकात वाढून ११ कोटींवर गेली आहे, असा दाखलाही भगवंत बिष्णोई यांनी यावेळी दिला.