शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Taliban Will Ban PUBG : PUBG बॅन करणार तालिबान; म्हणाला, 'हिंसाचाराला प्रोत्साहन देतो गेम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 13:45 IST

PUBG वरील बॅनच्या घोषणेपूर्वी तालिबानने, जवळपास 2.3 कोटी वेबसाइट्स अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी बॅन केल्या आहेत. या वेबसाइट्सवर अैतिक कंटेन्ट दाखविला जात होता, असे तालिबान सरकारचे म्हणणे होते. 

तालिबानने लोकप्रिय बॅटल रॉयल गेम प्लेअर अननोन्स हॅटलग्राउंड्सवर (PUBG) बॅन आणण्याची घोषणा केली आहे. पुढील तीन महिन्यांत हा गेम अफगाणिस्तानात बॅन करण्यात येणार आहे. यासाठी, तालिबानने, हा गेम हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. अफगाणिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाने याच आठवड्यात शरिया लॉ इनफोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन आणि सुरक्षा क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि येत्या ९० दिवसांत देशात PUBG मोबाइल आणि टिकटॉक अॅप्सवर बंदी घालण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तानातील खामा प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, PUBG मोबाइल गेम पुढील तीन महिन्यांच्या आत बॅन करण्यात येईल. याशिवाय, टिकटॉक अॅप एका महिन्याच्या आत बॅन करण्याचेही भाष्य करण्यात आले आहे. यासाठी अफगाण सरकारने टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना बॅन लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली असून वेळही देण्यात आली आहे.

तालिबानच्या या निर्णयानंतर, इंटरनेट यूजर्सनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. ते तालिबानची खिल्लीही उडवताना दिसत आहेत. कारण खुद्द तालिबाननेच हिंसाचाराच्या जोरावर अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. तसेच, हा गेम हिंसाचाराला उत्तेजन देतो, असे सांगत त्यावर बंदी घालत आहे. 

तालिबानने लाखो वेबसाइट्स केल्या आहेत बॅन - PUBG वरील बॅनच्या घोषणेपूर्वी तालिबानने, जवळपास 2.3 कोटी वेबसाइट्स अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी बॅन केल्या आहेत. या वेबसाइट्सवर अैतिक कंटेन्ट दाखविला जात होता, असे तालिबान सरकारचे म्हणणे होते. 

भारत आणि पाकिस्तानातही PUBG बॅन - अफगाणिस्तानपूर्वी भारत आणि पाकिस्ताननेही 2020 मध्येच PUBG गेमवर बंदी घातली आहे. या गेमचे इंडिया-ओनली व्हर्जन BGMI गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते. ते शेवटच्या तिमाहीत बॅन करण्यात  आले. तसेच, हा गेम हिंसाचाराला प्रोत्साहन देतो आणि मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो, असे सांगत पाकिस्ताननेही या गेमवर बंदी घातली आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPUBG Gameपबजी गेमIndiaभारतPakistanपाकिस्तान