बर्न : स्वीस बँकांनी गोपनीय ठेवी ठेवलेल्या आणखी चार ठेवीदारांची नावे जाहीर केली आहेत; पण त्यात एकही भारतीय नागरिक नाही. या ठेवीदारांच्या यादीत एक अमेरिकन, झेक प्रजासत्ताकाची एक कंपनी, जॉर्जियाचा एक नागरिक व नायजेरियाचा एक नागरिक आहे. अमेरिकी नागरिक व झेक कंपनी यांना माहिती जाहीर करण्याच्या विरोधात अपील करण्याची संधी देण्यात आली आहे; पण जॉर्जियाच्या नागरिकाचे अपील आधीच फेटाळण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}