श्रीलंकेत महिला क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, तीन अधिकारी निलंबित

By Admin | Updated: May 28, 2015 16:44 IST2015-05-28T16:44:26+5:302015-05-28T16:44:26+5:30

देशातील राष्ट्रीय संघात निवड केलेल्या तीन महिला खेळाडूंकडे लैंगगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी तीन अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे.

In Sri Lanka women cricketer demanded sexual assassination, three officials suspended | श्रीलंकेत महिला क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, तीन अधिकारी निलंबित

श्रीलंकेत महिला क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, तीन अधिकारी निलंबित

>ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २८ - देशातील राष्ट्रीय संघात निवड केलेल्या तीन महिला खेळाडूंकडे लैंगगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी तीन अधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोषी अधिका-यांवर फौजदारी खटला चालवण्यात येणार असल्याचेही श्रीलंका क्रिकेट मंत्रालयाने सांगितले आहे. श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने दिलेल्या माहितीनुसार महिला क्रिकेटपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोन अधिकारी चौकशीत दोषी अढळले असून एका अधिका-याला गैरवर्तणुकीप्रकरणी निलंबित करण्यात आली आहे. 
येथील कायद्यानुसार लैंगिक शोषण करणा-या गुन्हेगाराला पाच वर्ष तुरुंगवास व दंड आकारण्यात येतो. 
 

Web Title: In Sri Lanka women cricketer demanded sexual assassination, three officials suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.