शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

न्यायालयाचा महिंदा राजपक्षेंना धक्का, पंतप्रधान म्हणून काम करण्यास स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 7:58 PM

श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

ठळक मुद्देश्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे.न्यायालयाने अंतरिम निर्णय देताना राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काम करण्याला स्थगिती दिली आहे.

कोलंबो - श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेदरम्यान सोमवारी न्यायालयाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना जबरदस्त धक्का दिला आहे. न्यायालयाने अंतरिम निर्णय देताना राजपक्षे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या काम करण्याला स्थगिती दिली आहे. त्यामुळे श्रीलंकेमधील राजकीय संकट अधिकच गहिरे झाले आहे. न्यायालयाचा हा निर्णय श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. सिरिसेना यांनीच रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून दूर करून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या या वादग्रस्त सरकाराविरोधात 122 खासदारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हा निर्णय दिला.  आता या प्रकरणाची सुनावणी 12 आणि 13 डिसेंबर रोजी होणार आहे. 

 राजपक्षे यांच्या पंतप्रधान बनण्याविरोधात विक्रमसिंघेंच्या युनायटेड नॅशनल पार्टी, जनता विमुक्ती पेरामुना आणि तामिळ नॅशनल अलायन्स या पक्षांना अपिलीय न्यायालयात धाव घेतली होती. श्रीलंकेमध्ये 26 ऑक्टोबर रोजी राजकीय संकटाची सुरुवात झाली होता. त्यावेळी राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांचे सरकार बरखास्त करून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. तसेच सिरिसेना यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी 20 महिने आधीच संसद भंग करण्याची घोषणा करून निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.  मात्र सुप्रीम कोर्टाने संसद भंग करण्याचा सिरिसेना यांचा निर्णय रद्द ठरवून मध्यावधी निवडणुका घेण्याच्या तयारीला स्थगिती दिली होती. तेव्हापासून श्रीलंकेमध्ये विक्रमसिंघे आणि राजपक्षे हे दोघेही पंतप्रधान असल्याचा दावा करत आहेत.  

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाInternationalआंतरराष्ट्रीय