शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमध्ये खळबळ! रशियाविरुद्ध युद्ध सुरू असतानाच माजी ऊर्जा मंत्री देशाबाहेर पळण्याच्या प्रयत्नात; सीमेवरून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 11:32 IST

Ukraine Energy Scandal : युक्रेनमध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण समोर आले आहे. माजी ऊर्जा मंत्री जर्मन गालुशचेंको यांना देश सोडून पळून जाताना अटक करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी.

कीव: एकीकडे रशियासोबतच्या भीषण युद्धात युक्रेनचे ऊर्जा क्षेत्र रशियाच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होत असतानाच, दुसरीकडे देशात भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणाने राजकीय भूकंप घडवून आणला आहे. युक्रेनचे माजी ऊर्जा मंत्री जर्मन गालुशचेंको यांना देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात सीमेवर अटक करण्यात आली आहे.

युक्रेनच्या भ्रष्टाचार विरोधी ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, गालुशचेंको यांच्यावर ऊर्जा क्षेत्रातील तब्बल १०० दशलक्ष डॉलरच्या संशयास्पद व्यवहारांचा आरोप आहे. विशेषतः अणू ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित सरकारी कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन आणि लाच घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. गालुशचेंको यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

कशी होती घोटाळ्याची कार्यपद्धती?तपासात असे समोर आले आहे की, वरिष्ठ अधिकारी आणि मध्यस्थांनी संगनमताने सरकारी ऊर्जा प्रकल्पांचे कंत्राट वाढीव दराने दिले. कंत्राटदारांना १० ते १५ टक्के लाच देण्यासाठी भाग पाडले जात होते. या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात व्यावसायिक तैमूर मिंडिच याचेही नाव समोर आले असून, त्याने या संपूर्ण कटाचा आराखडा तयार केल्याचा आरोप आहे.

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढलायुक्रेन युद्धामुळे आधीच आर्थिक आणि सामाजिक संकटात असताना, सरकारी मंत्र्यांनी केलेला हा भ्रष्टाचार जनतेत संताप निर्माण करत आहे. यापूर्वी माजी उपपंतप्रधान ओलेक्सी चेर्निशोव यांनाही अशाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. युद्धाच्या काळात ऊर्जा क्षेत्र हा देशाचा कणा आहे, मात्र याच क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या प्रशासनावर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ukraine: Ex-Energy Minister Arrested Fleeing Amidst Russia War Graft Scandal

Web Summary : Former Ukrainian Energy Minister arrested fleeing amid war, facing corruption charges involving $100M in energy sector deals. Investigations reveal bribery and money laundering linked to government contracts, intensifying pressure on President Zelensky.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धfraudधोकेबाजी