शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रशियाही आता अमेरिकेसारखाच वागू लागला! भारताला नाकारून पाकिस्तानला स्वस्त दराने तेल देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 10:31 IST

Russia Pakistan Oil Deal 2026: रशियाने पाकिस्तानला स्वस्त दरात कच्चे तेल देण्याची ऑफर दिली आहे. मध्य-पूर्व युद्धामुळे ओढवलेल्या ऊर्जा संकटात पाकिस्तानला मोठा दिलासा.

मध्य-पूर्वेतील इराण-इस्रायल युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत असताना, रशियानेपाकिस्तानला स्वस्त दराने कच्चे तेल देण्याची ऑफर दिली आहे. रशियानेपाकिस्तानला सवलतीच्या दरात कच्चे तेल पुरवठा करण्याची मोठी ऑफर दिली आहे. या निर्णयामुळे आर्थिक भारताला सवलतीच्या दराने कच्चे तेल पुरविण्यास नकार देणाऱ्या रशियाने डबलगेम खेळला आहे. 

जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढत असताना, रशियाने पाकिस्तानला त्यांच्या बाजारापेक्षा कमी दरात तेल देण्याचे मान्य केले आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे सौदी आणि इतर आखाती देशांकडून होणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. अशा वेळी रशियाचा हा पर्याय पाकिस्तानसाठी 'लाईफलाईन' ठरू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, हा व्यवहार चिनी चलन 'युआन' किंवा इतर स्थानिक चलनात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाकिस्तानला डॉलरच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही.

राजकीय आणि आर्थिक महत्त्वपाकिस्तान सध्या गंभीर परकीय चलन तुटवड्याचा सामना करत आहे. रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल केवळ इंधन स्वस्त करणार नाही, तर देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासही मदत करेल. मात्र, या करारामुळे पाश्चिमात्य देश, विशेषतः अमेरिका, पाकिस्तानवर नाराज होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

भारतासोबत डबलगेम...अमेरिकेच्या बडग्यानंतर भारताने रशियक कच्चे तेल खरेदी करणे बंद केले होते. परंतू, काही आठवड्यांतच अमेरिकेने इराणवर हल्ला करून जगाचे कच्चे तेल, एलपीजीचे वांदे केल्याने रशियाकडून तेल खरेदीस मंजुरी दिली होती. ही संधी रशियाने साधली आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा फायदा उठविण्यास सुरुवात केली. युक्रेनवर युद्ध लादल्याने अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले होते. या अडचणीच्या काळात भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरु केली होती. आता रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्चे तेल देण्यास नकार दिला होता. भारताकडे पर्याय नसल्याने रशियाकडून चढ्या दराने तेल खरेदी सुरु झाली नाही तोच रशियाने डबलगेम खेळला आहे. पाकिस्तानला सवलतीच्या दरात कच्चे तेल देण्याची तयारी सुरु केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Russia to Supply Discounted Oil to Pakistan, Snubs India

Web Summary : Amidst rising global energy concerns, Russia offers Pakistan cheap crude oil, a move seen as a double game against India. This deal, potentially in Yuan, aids Pakistan's economy but risks Western disapproval, especially from the US, while India faces higher oil prices.
टॅग्स :Crude Oilखनिज तेलrussiaरशियाPakistanपाकिस्तानIndiaभारतFuel Crisisइंधन टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर