शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

रशियात 'बर्फाचा प्रलय'! कामचटका शहरात ७-८ मजल्यापर्यंत साचला बर्फ; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 21:44 IST

Russia Kamchatka snowfall 2026: "निसर्गाचा हा कोप पाहून अंगावर काटा येईल! ❄️ रशियात इतकी हिमवृष्टी झालीय की इमारतींचे पहिले ३-४ मजले बर्फाखाली गायब झाले आहेत. लोक घराबाहेर पडण्यासाठी बोगदे खोदत आहेत. पाहा हा अवाक करणारा व्हिडिओ...

मॉस्को/तेहरान: रशियाच्या सुदूर पूर्व भागात असलेल्या कामचटका द्वीपकल्पात निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विक्रमी हिमवृष्टीमुळे संपूर्ण शहर अक्षरशः बर्फाखाली गाडले गेले आहे. काही भागात तर निवासी इमारतींच्या चक्क सात-आठ मजल्यापर्यंत बर्फाचे ढिगारे साचले आहेत, ज्यामुळे खिडक्यांमधून बाहेर पडणेही अशक्य झाले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये घरांचे दरवाजे आणि रस्ते पूर्णपणे बर्फाखाली दबलेले दिसत आहेत. लोक आपल्या घराबाहेर पडण्यासाठी बर्फात बोगदे खोदताना दिसत आहेत. काही मुले चौथ्या मजल्यापर्यंत साचलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्यावरून घसरगुंडी खेळताना दिसत आहेत. मात्र, प्रशासनाने या व्हिडिओंपैकी काही व्हिडिओ एआय जनरेटेड किंवा अतिरंजित असू शकतात असा इशारा दिला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

आणीबाणी जाहीरकामचटकाची राजधानी पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्कीमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. छतावरून बर्फ अंगावर कोसळल्याने आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ते बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला असून शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. बचाव पथके अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Snow deluge in Russia's Kamchatka: City buried, emergency declared.

Web Summary : Kamchatka faces a crisis due to record snowfall, burying buildings up to the fourth floor. Emergency declared after two deaths. Rescue efforts are underway amidst blocked roads and supply disruptions, with schools and offices closed.
टॅग्स :russiaरशियाSnowfallबर्फवृष्टी