शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

रमजानदरम्यान रोझा मोडल्याने इसिसने दोघांना फासावर लटकवले

By admin | Updated: June 23, 2015 13:17 IST

रमजानच्या पवित्र महिन्यात दिवसा जेवून रोझा मोडल्याचा आरोप ठेवत इसिसने दोन मुलांना फासावर लटकवल्याचे सीरियामधील मानवाधिकार संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
बैरूत, दि. २३ -  रमजानच्या पवित्र महिन्यात दिवसा जेवून रोझा मोडल्याचा आरोप ठेवत इसिसने दोन मुलांना फासावर लटकवल्याचे सीरियामधील मानवाधिकार संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. 
या संघटनेच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरियामधील मायादिन गावातील १८ वर्षाखालील दोन मुलांवर रोझे मोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. ही दोन मुले दिवसा जेवत असताना त्यांना पकडण्यात आले होते. त्यानंतर  त्यांना फाशी देण्यात आली. 'या दोघांनीही कोणत्याही कारणाशिवाय रोजे तोडले आहेत' असे त्यांच्या मृतदेहाजवळील चिठ्ठीत लिहीले असल्याचेही समजते.
मुस्लिम नागरिकांमध्ये अतिशय पवित्र मानल्या जाणा-या रमजान महिन्यास नुकतीच सुरूवात झाली असून या महिन्यात नागरिक सूर्योदय  ते सूर्यास्तापर्यंत काहीही खात नाहीत.