शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

१२ दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान बंदी घालणार

By admin | Updated: January 16, 2015 05:28 IST

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानचे कान पिळून सर्व दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देताच,

इस्लामाबाद : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानचे कान पिळून सर्व दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देताच, पाक सरकार हलू लागले असून, मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याची जमात उद दवा ही संघटना (जेयूडी) तसेच अफगाणमधील हक्कानी नेटवर्क यांच्यासह १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची तयारी पाकिस्तानात सुरू झाली आहे.पेशावर येथील लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यात १३२ मुलांसह १५० जण ठार झाल्यानंतर पाकचे सुरक्षा धोरण बदलले आहे. त्यातच अमेरिकन मंत्री जॉन केरी बुधवारी दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकला हे पाऊल उचलणे भाग पडले आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना तेहरिक- ए- तालिबान पाकिस्तानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला हा जागतिक दहशतवादी असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. केरी यांचा पाकिस्तान दौरा आटोपताच अमेरिकेने हे जाहीर केले. त्यानंतर पाकने १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, अशा आशयाची घोषणा येत्या काही दिवसांत होईल, असे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने अधिकृत सूत्रांचा हवाला देऊन म्हटलेआहे. हक्कानी नेटवर्क हे जलालुद्दीन हक्कानी याने स्थापन केले असून, या संघटनेवर २००८ साली अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर हल्ला (५८ ठार) व काबूल येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला करणे तसेच ट्रक बॉम्बचा स्फोट घडवून आणणे असे आरोपआहेत. पाकिस्तानी गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केरी येण्याआधीच पाकिस्तानने १२ नव्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे. या संघटनांवर बंदी आणल्यास पाकिस्तानात बंदी घातलेल्या संघटनांचा आकडा ७२ पर्यंत पोहोचतो.