शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी लष्कराची दोन मालवाहू विमाने चीनमध्ये उतरली; मोठा शस्त्रसाठा आणण्याची तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 22:55 IST

Pakistan Air Force IL-78 in China: पाकिस्तानच्या ताफ्यातील इंधन भरण्यासाठी वापरली जाणारी ही अवाढव्य विमाने चीनमधील लष्करी विमानतळावर उतरली आहेत.

अमेरिकेच्या इराणवरील संभाव्य हल्ल्याच्या धास्तीत आणि ग्रीनलँड बळकावण्याच्या राजकारणात जग व्यस्त असताना, दुसरीकडे पाकिस्तान हवाई दलाच्या हालचालींनी संरक्षण तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानची दोन IL-78 एरियल रिफ्युलिंग आणि ट्रान्सपोर्ट विमाने अचानक चीनमध्ये दाखल झाली आहेत. ही विमाने संरक्षण साहित्य आणण्यासाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या ताफ्यातील इंधन भरण्यासाठी वापरली जाणारी ही अवाढव्य विमाने चीनमधील लष्करी विमानतळावर उतरली आहेत. सामान्यतः या विमानांचा वापर मोठ्या प्रमाणावर मालवाहतुकीसाठी किंवा लढाऊ विमानांना हवेत इंधन पुरवण्यासाठी केला जातो. भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान चीनकडून काही महत्त्वाचे सुटे भाग किंवा नवीन क्षेपणास्त्र प्रणाली घेत असल्याची चर्चा आहे.

काय असू शकतो शस्त्रसाठा?तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान सध्या त्यांच्या JF-17 लढाऊ विमानांसाठी चिनी इंजिन किंवा एअर-टू-एअर क्षेपणास्त्रांची मागणी करत आहे. तसेच, पाकिस्तानच्या हवाई संरक्षणाला अधिक मजबूत करण्यासाठी चीन काही अत्याधुनिक रडार यंत्रणा पुरवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतासाठी चिंतेची बाब? चीन आणि पाकिस्तानमधील ही वाढती 'लष्करी जवळीक' भारतासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिली आहे. विशेषतः प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या हालचाली होणे हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा या विमानांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani Military Planes Land in China: Preparing for Arms Stockpile?

Web Summary : Amidst global tensions, Pakistani military planes landed in China, raising concerns. Speculation suggests Pakistan seeks Chinese engines, missiles, radar systems to bolster its air defenses. This military cooperation poses strategic challenges for India, especially around Republic Day.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान