शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
5
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
6
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
7
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
8
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
9
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
10
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
11
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
12
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
13
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
14
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
15
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
16
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
17
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
18
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
19
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
20
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी

भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:07 IST

Pakistan-Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानकडून चालवल्या जाणाऱ्या प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यास सहमती दर्शवली आहे. सीमेवर नव्याने झालेल्या संघर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. पाकिस्ताननेअफगाणिस्तानमधील काबूलजवळील काही ठिकाणांना लक्ष्य करून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हा संघर्ष चिघलला होता. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानकडून चालवल्या जाणाऱ्या प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यास सहमती दर्शवली आहे. सीमेवर नव्याने झालेल्या संघर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने घोषित करण्यात आलेल्या या युद्धविरामाचा उद्देश सीमेवर उफाळलेल्या संघर्षानंतर निर्माण झालेली कटुता कमी करणे आणि चर्चेचा मार्ग खुला करणे हा आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश या गुंतागुंतीच्या पण तोडगा काढण्यासारख्या मुद्द्यांवर मार्ग शोधण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. संघर्षाला विराम देण्याचा हेतू राजकीय चर्चेला  प्रोत्साहन देणं आणि भविष्यात जीवित आणि वित्ताची हानी रोखणे हा आहे, असे याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan requests ceasefire from Afghanistan after conflict; 48-hour truce.

Web Summary : After recent clashes, Pakistan and Afghanistan agree to a 48-hour ceasefire starting Wednesday. Pakistan seeks to reduce tensions and open dialogue for resolving border issues and preventing future losses.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानwarयुद्धInternationalआंतरराष्ट्रीय