यासंदर्भात बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले, हेरात प्रांतातील सलमा धरणासह भारत आणि अफगाणिस्तान यांचा अशा मुद्द्यांवर सहकार्याचा इतिहास आहे. यामुळे भारत या नव्या प्रकल्पातही अफगाणिस्तानसोबत राहील. ...
याच महिन्याच्या सुरुवातीला काबूलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्यावर जोरदार हल्ला केला. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत 58 पाक सैनिक मारले गेले. ...
२४-२५ ऑक्टोबर रोजी ओहायोमधील राईट-पॅटरसन एअर फोर्स बेसवर तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते मानवी क्षमता आणि शस्त्रास्त्र संशोधन यासारख्या गुप्त विभागांमध्ये सहभागी होते. याबाबत तपास सुरू आहे. ...
अहमद काझिम हा टीटीपी कमांडर आहे. पाकिस्तानी सैन्याला हवा असलेला तो मोठा दहशतवादी आहे. त्याच्यावर १० कोटी पाकिस्तानी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. ...
भारताने २००३ साली या प्रकल्पासाठी प्रस्ताव दिला होता जेणेकरून इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरद्वारे प्रादेशिक कनेक्टिविटी आणखी मजबूत केली जाईल. ...