अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
डेन्मार्कने ४०१ वर्षांची घरगुती पत्रे पाठवण्याची परंपरा संपुष्टात आणली आहे. पोस्टनॉर्डने ही सेवा बंद केली आहे, यामुळे डेन्मार्क हा जगातील पहिला देश बनला आहे तिथे आता प्रत्यक्ष पत्रे पाठवणे बंद आहे. ...
Air India Pilot Drunk: एअर इंडियाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करताना स्पष्ट केले की, नियम आणि प्रक्रियांचे कोणतेही उल्लंघन सहन केले जाणार नाही. ...
गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानातील तब्बल १४ लाख उच्चशिक्षित लोकांनी देश सोडला आहे. आपला अख्खा देशच ‘ब्रेन ड्रेन’ होईल की काय, या भीतीनं पाकिस्तान सरकारही हादरलं आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...