सिनेटमध्ये विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात समान ५०-५० मते पडली होती. यानंतर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निर्णायक मत देऊन हे विधेयक मंजूर केले. हे विधेयक ९४० पानांचे असून ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे. ...
ट्रम्प म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहने (EVs) ठीक आहेत. मात्र, ती बळजबरी लोकांवर थोपवणे मुर्खपणाचे आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक कार तया झाल्या नाही, तर सरकारचा मोठा पैसा वाचेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...