"रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट "त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत, उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन... पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर... झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली... चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'? 'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार... मुंबई - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मुंबई पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला
International (Marathi News) Sara Tendulkar: कोट्यवधींच्या प्रोजेक्टसाठी अख्ख्या भारतातून सारा तेंडुलकरचा चेहरा निवडण्यात आला आहे ...
Thailand Currency : थायलंड तिथल्या सुंदर समुद्रकिनारे, रस्ते आणि बौद्ध मंदिरांच्या वास्तूकलेसाठी ओळखले जाते. परदेशवारीसाठी अनेक भारतीयांचा हा आवडता देश आहे. ...
पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. १४० मुलांसह २९९ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इस्रायली मंत्र्याची प्रार्थना प्रक्षोभक आणि पूर्वनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे म्हटले आहे. ...
पत्नी आपला विश्वासघात करत असल्याचा संशय या सीआरपीएफ जवानाला होता. या संशयाच्या भूतामुळे त्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला. ...
Pakistan Support Iran: जून महिन्यात इस्रायलने इराणवर हल्ले केले होते. यानंतर अमेरिकेने बी-२ बॉम्बरमधून १५ बंकर बस्टर बॉम्ब आणि शेकडो लढाऊ विमानांनी हल्ले चढविले होते. ...
गेल्या आठवड्यात रशियातील कामचटकाला ८.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. आता कामचटकाच्या दारावर आणखी एक संकट उभे ठाकलं आहे. ...
येमेनमध्ये स्थलांतरितांची बोट उलटल्याने ६८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका जवळच्या वरिष्ठ सहाय्यकाने आता रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टीका केली आहे. ...
हमासने आतापर्यंत अनेक इस्रायली लोकांना ओलीस ठेवलं आहे. एका व्हिडिओमध्ये, ओलीस ठेवलेला एक व्यक्ती एका बोगद्यात स्वतःची कबर खोदत असल्याचं म्हणत आहे. ...