लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी - Marathi News | CoronaVirus : Corona diagnosis will be done in just 5 minutes; Government approves kits vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : अवघ्या ५ मिनिटांत होणार कोरोनाचं निदान; सरकारची किट्सला मंजुरी

कोरोनाचं निदान करणाऱ्या किट्सची अनेक देशांमध्ये मागणी असून, भारतही ही किट्स जर्मनीकडून सध्या विकत घेतो. ...

Coronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक - Marathi News | Coronavirus: Well Ahead india ... Former Norwegian Minister of Environment praises India's planning Erik Solheim on twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: Well Ahead India... नॉर्वेच्या माजी पर्यावरणमंत्र्यांकडून भारताच्या नियोजनाचं कौतुक

जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचाा लॉक डाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्वाचं पाऊल उचलल आहे.   ...

Coronavirus: आता जवळ बसलात तरी ६ महिने तुरुंगवास अन् लाखोंचा दंड होणार - Marathi News | Coronavirus: sitting or standing too close is now a crime in singapore to avoid coronavirus vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: आता जवळ बसलात तरी ६ महिने तुरुंगवास अन् लाखोंचा दंड होणार

 कोरोना व्हायरसनं जगाला विळख्यात घेतलं आहे. अद्यापही त्यावर कोणतंही औषध किंवा लस सापडलेली नाही. कोरोना प्रभाव कमी करण्यासाठी अनेक देश वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. ...

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 5,97,458 over 27,370 died sss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू

Coronavirus : सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...

CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं उघडला खजिना; भारताला देणार भरघोस मदत - Marathi News | CoronaVirus : america announces 29 lakhs dollar aid for india to fight coronavirus vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेनं उघडला खजिना; भारताला देणार भरघोस मदत

भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-19 रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 20वर पोहोचली असून, संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. ...

CoronaVirus : इटलीत एका दिवसात जवळपास 1000 जणांचा गेला जीव; मृत्यूचं तांडव थांबता थांबेना  - Marathi News | CoronaVirus : Italy records almost 1,000 coronavirus-related deaths in one day record vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : इटलीत एका दिवसात जवळपास 1000 जणांचा गेला जीव; मृत्यूचं तांडव थांबता थांबेना 

कोरोनाने इटलीमध्ये 970 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला असून, पुन्हा एकदा भयानक विक्रम नोंदविला गेला आहे. ...

कबरीतून मृतदेह काढून मांस खाणारे दोन भाऊ पोलिसांच्या ताब्यात, कोरोनाच्या भीतीने केली कारवाई! - Marathi News | Pak two brothers who took corpses out of graves and arrested again for fear of corona api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कबरीतून मृतदेह काढून मांस खाणारे दोन भाऊ पोलिसांच्या ताब्यात, कोरोनाच्या भीतीने केली कारवाई!

कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही मोठा फटका बसत आहे. अशात सध्याची धोकादायक स्थिती बघता या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  ...

coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार  - Marathi News | coronavirus: 1 lacks corona positive person & 1544 death in US BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : कोरोनासमोर अमेरिका हतबल, बाधितांचा आकडा एक लाखांच्या पार 

24 तासात अमेरिकेत सुमारे 18 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 345 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

ब्रिटन संकटात! पंतप्रधानांनंतर आरोग्यमंत्र्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - Marathi News | british health minister matt hancock found coronavirus positive sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटन संकटात! पंतप्रधानांनंतर आरोग्यमंत्र्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिसदेखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकांतवासात आहेत. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेही सध्या स्कॉटलंडच्या महालात एकांतवासात आहेत. ते तेथूनच आपले काम करत आहेत. ...