लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; हजारो भारतीयांनाही फटका - Marathi News | Coronavirus: Temporarily suspend immigration into the United States Big decision by Trump pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; हजारो भारतीयांनाही फटका

नोकरी आणि व्यवसायासाठी जगभरातील लोक अमेरिकेत जातात ...

Coronavirus: ५६ वर्षापूर्वी ‘या’ महिला वैज्ञानिकाने कोरोनाचा शोध लावला; विषाणूच्या नावामागेही वेगळीच कथा - Marathi News | Coronavirus: Dr June Almeida the Scientist Who Identified The First coronavirus pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ५६ वर्षापूर्वी ‘या’ महिला वैज्ञानिकाने कोरोनाचा शोध लावला; विषाणूच्या नावामागेही वेगळीच कथा

एके दिवशी डॉ. अल्मेडा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्ये पाहत असताना त्यांना एक विषाणू दिसू लागला जो आकाराने गोल होता ...

चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार - Marathi News | world's largest Football stadium Lotus to be built in China hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार

चीनचा रिअल इस्टेट ग्रुपच एव्हरग्रँड जगातील सर्वात मोठे फुटबॉलचे स्टेडिअम उभारणार आहे. ...

किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका - Marathi News | North Korea’s Kim Jong Un in grave danger after surgery report hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

किम जोंग उनच्या आजोबांची दुसरे किम सुंग यांची  १५ एप्रिलला जयंती होती. यावेळी किम उपस्थित राहू शकला नव्हता. यामुळे किमच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. ...

CoronaVirus: चिंताजनक! अमेरिकेत दर पाचवी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Every fifth test positive in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: चिंताजनक! अमेरिकेत दर पाचवी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

३९ लाखांवर नागरिकांची केली तपासणी, बाधितांची संख्या ७.६५ लाखांपुढे ...

CoronaVirus: जर्मन वृत्तपत्राकडून चीनला १३ हजार कोटी युरोचे बिल - Marathi News | CoronaVirus German daily sends 165 bn dollars bill to China as Covid 19 damages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: जर्मन वृत्तपत्राकडून चीनला १३ हजार कोटी युरोचे बिल

अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी चीनविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता जर्मनीदेखील मैदानात ...

CoronaVirus: वाटलं होतं, आता मी मरणार!; कोरोनाबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडे झुंज - Marathi News | CoronaVirus I thought now I will die Belgian doctor says after surviving COVID 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: वाटलं होतं, आता मी मरणार!; कोरोनाबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडे झुंज

रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना कोरोनानं गाठलं. लागण झाली आणि तब्येत इतकी खालावली की ते साडेतीन आठवडे कोमात गेले. सगळं संपल्यातच जमा होतं. ​​​​​​​ ...

आर्थिक मंदीच्या भीतीने अमेरिकेत खनिज तेलाच्या दरात विक्रमी घसरण - Marathi News | Crude oil prices plunge below zero for first time in unprecedented wipeout | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक मंदीच्या भीतीने अमेरिकेत खनिज तेलाच्या दरात विक्रमी घसरण

खनिज तेल बाजारात विक्रमी पडझड; अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होणार ...

CoronaVirus: अत्यावश्यक वैद्यकीय साधनं नसल्यानं लाहोरमध्ये डॉक्टरांचं उपोषण - Marathi News | CoronaVirus doctors Protest in Lahore due to lack of ppe kits and medical equipments | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: अत्यावश्यक वैद्यकीय साधनं नसल्यानं लाहोरमध्ये डॉक्टरांचं उपोषण

गेल्याच आठवड्यात कराचीत डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. त्यांना अटक झाली, लाठीचार्ज करण्यात आला. आता पंजाब प्रांतात आणि लाहोरमध्ये डॉक्टर आणि सहायक कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. ...