लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: लॉकडाऊन काळात लिहिलेल्या वुहानमधील ‘त्या’महिलेच्या डायरीतून चीनचं धक्कादायक सत्य उघड - Marathi News | Coronavirus: Chinese writer faces backlash for 'Wuhan Diary in lockdown pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: लॉकडाऊन काळात लिहिलेल्या वुहानमधील ‘त्या’महिलेच्या डायरीतून चीनचं धक्कादायक सत्य उघड

ज्या वुहान शहराने जगभरातील अन्य देशांवर संकट उभं केले आहे. त्याठिकाणी ७६ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ही डायरी लेखिकेने लिहिली आहे. ...

विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात - Marathi News | Pakistan started 'Islamophia'; a big cyber war against India on social media hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात

सुरक्षा यंत्रणांनी भारत सरकारला दिलेल्या अहवालामध्ये ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ...

अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली - Marathi News | After America stops; China give extra 3 crore dollers help to WHO hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली

WHO ला एकूण मदतीपैकी १५ टक्के निधी हा अमेरिका देत होती. यामुळे WHO अ़डचणीत आली होती. ...

Coronavirus: FDI नियम बदलल्याने भडकलेल्या चीनची भारताला धमकी; तुम्ही गुंतवणूक रोखाल मग आम्ही... - Marathi News | Coronavirus: Due to Change in FDI Rules China threatens India to ban medical supply pnm | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: FDI नियम बदलल्याने भडकलेल्या चीनची भारताला धमकी; तुम्ही गुंतवणूक रोखाल मग आम्ही...

Coronavirus: ‘कोरोना व्हायरस हा चिनी वैज्ञानिकांच्या ‘वेडेपणाचा प्रयोग’; संपूर्ण चौकशी होणं गरजेचे’ - Marathi News | Coronavirus: Coronavirus Results Of Crazy Experiment By Chinese Scientists In Wuhan Lab Says Russian Microbiologist pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: ‘कोरोना व्हायरस हा चिनी वैज्ञानिकांच्या ‘वेडेपणाचा प्रयोग’; संपूर्ण चौकशी होणं गरजेचे’

चीनच्या या वुहान शहरातून हा व्हायरसच्या जगाच्या अन्य देशात पसरला. ...

Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती; आम्ही कोरोनावर लस शोधण्याच्या अगदी जवळ पोहचलो आहे पण... - Marathi News | Coronavirus: We are very close to finding a vaccine on corona says Donald Trump pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती; आम्ही कोरोनावर लस शोधण्याच्या अगदी जवळ पोहचलो आहे पण...

कोरोना विषाणूविरूद्ध लढाईतील अमेरिकेची आकडेवारी प्रगतीची चिन्हे दर्शवित आहे. ...

CoronaVirus: ‘डब्ल्यूएचओ’सह अनेक संस्थांचे ई-मेल, पासवर्ड, कागदपत्रे हॅक - Marathi News | email addresses and passwords allegedly from NIH WHO Gates Foundation and others are dumped online | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: ‘डब्ल्यूएचओ’सह अनेक संस्थांचे ई-मेल, पासवर्ड, कागदपत्रे हॅक

गेट्स फाउंडेशनलाही फटका; महत्त्वाची माहिती सोशल मीडियावर उघड ...

CoronaVirus: भारतावर दबाव आणून आखलेला ट्रम्प यांचा 'तो' प्लान फसला?; शेकडोंचे प्राण धोक्यात - Marathi News | CoronaVirus Donald Trumps Hydroxychloroquine Policy Failed says us experts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: भारतावर दबाव आणून आखलेला ट्रम्प यांचा 'तो' प्लान फसला?; शेकडोंचे प्राण धोक्यात

कोरोनावरील (कोविड-१९) उपचारासाठी हायड्रॉक्झिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणला होता. ...

CoronaVirus: छुपा कोरोना शोधण्याची सोपी युक्ती सापडली! - Marathi News | CoronaVirus An Easy Trick to Find corona in your body by using oximeter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: छुपा कोरोना शोधण्याची सोपी युक्ती सापडली!

महाराष्ट्रामध्ये ७0 टक्केरुग्णांना रुग्णालयात तपासणी करेपर्यंत लक्षणे नव्हती असे म्हणतात. दिल्लीत तर ८0 टक्के रुग्ण असे बाह्यता निर्दोष असल्याची बातमी आहे. ...