ज्या महिलेवर पहिल्यांदाच या लसीचा प्रयोग करण्यात आला त्यांचं निधन झाल्याची माहिती परदेशातील काही इंग्रजी प्रसारमाध्यामांनी दिली होती. परंतु त्या महिला जिवंत असल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आली आहे. ...
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग संकटात सापडले आहे. भारतात कोरोनाच्या फैलावाने वेग घेतला असला तरी भारतात कोरोना नियंत्रणात आहे. पण कोरोनामुळे भारतासह जगभरातील बेघर लोकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. ...
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन 11 एप्रिलनंतर अचानक गायब झाले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर ते अत्यवस्थ झाले आहेत. असे असतानाच किम जोंग यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण किम यो यांना त्यांचा उत्तराधिकारी ...
जवळपास १५ दिवसांपासून किम गायब आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. ...