ब्राझिलमधील बेलेम येथे ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’ची (यूएनएफसीसीसी) तिसावी बैठक (‘कॉप ३०’) १० ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होते आहे. या परिषदेचे ठिकाण बेलेम हे ॲमेझॉन जंगलात वसलेले एक छोटे शहर आहे. विकसनशील देशांमधील शहरां ...
बांगलादेश इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनलने सध्या भारताच्या आश्रयाला असलेल्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना तसेच त्यांच्या अवामी लीग सरकारमधील गृहमंत्री असादुझ्झमान खान कमाल या दोघांना दीड वर्षापूर्वीच्या विद्यार्थी आंदोलनातील अपराधांसाठी फाशीची शिक्षा स ...
चीन आणि जपान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे दूत आणि आशियाई व ओशियनियन प्रकरणांचे महासंचालक मसाकी कनाई यांनी आपली चीनची अधिकृत भेट पूर्ण करून बिजिंग सोडले आहे. ...
अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. ...