भारत सरकारने काश्मीर आणि लडाखला वेगळे करत काश्मीरचे कलम ३७० विशेष दर्जा काढून घेतला होता. यामुळे पाकिस्तान संतापला होता. या रागातून त्याने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडताना ट्रेन आणि बस सेवाही बंद केली होती. ...
शिंदे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाचे संकट थोपवून धरण्यात सर्व यंत्रणाबरोबरच जिल्हयातील जनतेचे फार मोठे योगदान आहे. यापुढेही कोरोना विषाणू रोखण्यासाठी शहर तसेच गावागावात खंबीर आणि कठोर भुमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील 18 ते 24 महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. ...
कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी धुम्रपान करणेच सोडले आहे. कोरोनामुळे धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे YouGov केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ...
अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावामुळे इराण सध्या ओमानच्या खाडीमध्ये ताबा मजबूत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नौसेना अभ्यास करत आहे. याच मोहिमेतून इराणने कोनारक युद्धनौकेला तैनात केले होते. ...
चीन सरकारने विनंती केली आहे की, या उद्यानात 24,000पेक्षा कमी लोकांनाच एन्ट्री देण्यात यावी. तसेच फक्त 30% पर्यटकांना एन्ट्री दिली जावी, असे सांगण्यात आले आहे. ...