CoronaVirus Marathi News and Live Updates: संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा अमेरिकेने केला होता. यानंतर आता अमेरिकेने चीनवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, असा नियम १७ एप्रिलपासून न्यूयॉर्कमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र हा नियम खरंच आवश्यक आहे का, अशी चर्चा तेथील अनेक रहिवाशांनी सुरू केली आहे. ...
डिसेंबर २०१९ मध्ये ही लागण चीनच्या वुहान प्रांतापुरती मर्यादित होती. नंतर काही दिवसातच हा विषाणू अनेक देशांमध्ये पसरला. परंतु आजही असे काही देश आहेत जिथे या विषाणूचा संसर्ग पोहचलेला नाही. ...
मॉरिशसच्या दवाखान्यांत दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, एकही रुग्ण दवाखान्यांत दाखल नाही व संपूर्ण देशात आजच्या घडीला एकही कोरोना रुग्णाची नोंद नसून, गेल्या १७ दिवसांत एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. ...