नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या पाशात घेतले आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठी जगातील अनेक देशांत नवनवीन प्रयोग केले जात आहे. असाच एक प्रयोग इग्लंडमध्येही केला जात आहे. येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटवण्यासाठी श्वानांना प्रशिक्षित करण्यात ...
कोरोना व्हायरसची निर्मिती ही कोणत्याही प्राण्यापासून झालेली नसून ती वुहानच्याच लॅबमधून झाल्याचे पुरेसे पुरावे सापडले असल्याचा दावा पॉम्पिओ यांनी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही. ...
CoronaVirus News in Marathi and Live Updates : विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, हे ६ लाख ४० हजार बाधित २३० शहरांमध्ये पसरलेले आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल या कालखंडातील आढळलेल्या प्रत्येक रुग्णाच्या प्रत्यक्ष ठिकाणाची माहिती विद्यापीठाकडे आहे. ...