नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. ...
1962 मध्ये येथूनच चीनने केला होता हल्ला - पॅंगोंग सरोवर 1962 पासूनच दोन्ही देशातील तणावामुळे चर्चेत राहतं. 1962 मध्ये चीनने या भागातून भारतावर मुख्य हल्ला केला होता. ...
नव्या रुग्णांमध्ये सापडलेला कोरोना आधीच्या व्हायरसपेक्षा अधिक जास्त खतरनाक वागत आहे. खूप कमी वेळात हा जिवाणू स्वत:ला बदलत असून रुग्णांना बरे होण्यासाठीही जास्त वेळ लागत आहे. ...
देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेत अशी ढवळाढवळ किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ...