लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनमध्ये 70 कोटी लोकांचं घेतलं जातंय डीएनए सॅम्पल, कारण वाचून चक्रावून जाल! - Marathi News | China govt collecting dna sample to monitor 700 million men with the help of american technology | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये 70 कोटी लोकांचं घेतलं जातंय डीएनए सॅम्पल, कारण वाचून चक्रावून जाल!

या डेटाबेसच्या माध्यमातून आता चीनी प्रशासन एखाद्या व्यक्तीच्या रक्त, लाळ आणि इतर जेनेटिक बाबींचा वापर करून त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाला ट्रॅक करू शकेल. ...

भारताचा विरोध धुडकावत नेपाळच्या संसदेने मंजूर केला वादग्रस्त नकाशा, तब्बल एवढ्या भूभागावर दाखवला हक्क - Marathi News | Controversial map approved by Nepal's assembly overcoming Indian oppose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा विरोध धुडकावत नेपाळच्या संसदेने मंजूर केला वादग्रस्त नकाशा, तब्बल एवढ्या भूभागावर दाखवला हक्क

नेपाळने प्रसिद्ध केलेल्या नव्या नकाशाच्या बाजूने आज नॅशनल असेंब्लीत ५७ मते पडली. तर विरोधात कुणीही मतदान केले नाही. त्यामुळे हे विधेयक नॅशनल असेंब्लीमध्ये एकमताने पारीत झाले. ...

India China Faceoff : मोठा खुलासा! चीनने 'या' भीतीने लपवला मृत सैनिकांचा आकडा - Marathi News | India China Faceoff why china hide death toll soldiers killed galvan valley | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff : मोठा खुलासा! चीनने 'या' भीतीने लपवला मृत सैनिकांचा आकडा

India China Faceoff : भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. ...

India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | China has also threatened India with fighting Pakistani and Nepalese forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Faceoff :'...तर आमच्यासह 'या' दोन देशासोबतही लढावं लागेल'; चीनची भारताला पुन्हा धमकी

दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे भारताला धमकी देण्याचा प्रयत्न देखील चीनकडून केला जात आहे. ...

"भारतीय रामाने चीनच्या ड्रॅगनवर साधला निशाणा", सोशल मीडियावर फोटो व्हायरल - Marathi News | ‘India’s Rama Takes on China’s Dragon’: This Unique Illustration by Taiwan Media Is Breaking the Internet | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :"भारतीय रामाने चीनच्या ड्रॅगनवर साधला निशाणा", सोशल मीडियावर फोटो व्हायरल

कोरोनाच्या उपचारांसाठी वापरात असेल्या 'या' औषधांचे परिक्षण थांबवले, WHO सांगितलं कारणं - Marathi News | CoronaVirus : World health organisation stops solidarity trial of hydroxychloroquine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या उपचारांसाठी वापरात असेल्या 'या' औषधांचे परिक्षण थांबवले, WHO सांगितलं कारणं

कोरोनातून बाहेर येत असलेल्यांची संख्या वाढत असली तरी मृतांचा आकडा आणि कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ...

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या दाव्याला भारतीय तज्ज्ञांचा दुजोरा - Marathi News | Indian experts confirm Oxford University's claim | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या दाव्याला भारतीय तज्ज्ञांचा दुजोरा

...

India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार - Marathi News | Telecom Ministry orders BSNL, MTNL private companies to ban all Chinese deals and equipment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार

चीनच्या सीमेवर प्रचंड ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि चीनसोबत व्यापार थांबण्यासाठी आंदोलन तीव्र झाले आहेत. ...

"यंदा मला जिंकवा"! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितलेली चीनकडे मदत - Marathi News | American former NSA expose Donald Trump and China's relation in his book | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"यंदा मला जिंकवा"! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितलेली चीनकडे मदत

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी मोठा खुलासा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ...