आज परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत चीनने पूर्व लडाखमधून माघार घेण्याचे मान्य केले आहे. भारतीय जवानांवरील हल्ला ते गलवान सीमेवरील घुसखोरी हे सारे चीनचा पश्चिम कमांडचा जनरल झाओ जोंगकी यांचा भारताला धडा शिकविण्याचा डाव होता. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. ...
एका उच्च अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात आतापर्यंत असा कोणता प्रयोग झाला नाही ज्यावरून असा विश्वास बसेल की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार झाली आहे. ...
अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. ...
भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. ...