लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Hacked: बिल गेट्स, जेफ बेजोस, बराक ओबामा यांच्यासह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक - Marathi News | Hacked: Twitter accounts of many veterans including Bill Gates, Jeff Bezos, Barack Obama hacked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Hacked: बिल गेट्स, जेफ बेजोस, बराक ओबामा यांच्यासह अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक

बिटकॉइनच्या फसवणुकीसाठी हॅकर्सकडून दिग्गज नेते, सेलेब्रिटी, उद्योगपती्ंचे ट्विटर अकाऊंट हॅक ...

पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटने बनविलेल्या न्युमोनियाच्या लसीला DGCI ची मान्यता - Marathi News | Serum Institute’s indigenous pneumonia vaccine gets DCGI approval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटने बनविलेल्या न्युमोनियाच्या लसीला DGCI ची मान्यता

प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटकडून या लसीचे तीनवेळा क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर DGCI ने या लसीला परवानगी दिली आहे. ...

आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा - Marathi News | 'positive' announcement on Corona vaccine may be tomorrow; Pune's Serum Institute producing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आशेचा किरण! कोरोना लसीवर उद्या होऊ शकते 'पॉझिटिव्ह' घोषणा; पुण्याच्या सीरम इन्सिट्युटचाही मोठा वाटा

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अ‍ॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. ...

कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'ग्रेट न्यूज', स्वतः ट्विट करून दिली माहिती - Marathi News | america president Donald Trump tweet Great news on vaccines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लसीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 'ग्रेट न्यूज', स्वतः ट्विट करून दिली माहिती

मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते. ही लस पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ...

कोरोनाच्या लढ्याला मोठं यश! यशस्वी चाचणीनंतर आता ३० हजार लोकांवर लसीचे परिक्षण होणार - Marathi News | Coronavirus vaccine update us first covid 19 vaccine poised for final testing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाच्या लढ्याला मोठं यश! यशस्वी चाचणीनंतर आता ३० हजार लोकांवर लसीचे परिक्षण होणार

CoronaVirus News & Latest Updates : नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंकमधील डॉ. फाउची यांनी ही लस विकसित केली आहे.  ...

खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय  - Marathi News | relief to students as trump administration agrees to revoke student visa curbs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! ट्रम्प सरकार न्यायालयात झुकलं, विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भात घेतला मोठा निर्णय 

ट्रम्प सरकारच्या या निर्णयाचा फटका तब्बल 10 लाख विद्यार्थ्यांना बसणार होता. ...

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा - Marathi News | ... then population of the earth will decrese by 2 billion; Big warning after Corona epidemic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

जपान, स्पेन, इटली, थायलंड, पोर्तूगाल, दक्षिण कोरिया, पोलंडसह जवळपास 20 देशांमध्ये पुढील 80 वर्षांत लोकसंख्या निम्मी होणार आहे. चीनची लोकसंख्या 80 वर्षात 1 अब्ज 40 कोटींवरून कमी होऊन 73 कोटी होणार आहे. म्हणजेच ही लोकसंख्या निम्म्य़ाने कमी होणार आहे.  ...

कुणी म्हणे थायलंड, कुणी अफगाणिस्तान... 'खऱ्या अयोध्ये'चे दावे वाचून व्हाल हैराण - Marathi News | Ayodhya Discussion where is ayodhya Uttar pradesh thailand indonesia pakistan or haryana | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी म्हणे थायलंड, कुणी अफगाणिस्तान... 'खऱ्या अयोध्ये'चे दावे वाचून व्हाल हैराण

CoronaVaccine : 'यावर्षी वॅक्सीन मिळण्याच्या दाव्यांनी जनतेचं मोठं नुकसान', कंपनीच्या CEO चा चिंताजनक दावा - Marathi News | Coronavirus vaccines before year end- rave disservice pharma giant ceo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine : 'यावर्षी वॅक्सीन मिळण्याच्या दाव्यांनी जनतेचं मोठं नुकसान', कंपनीच्या CEO चा चिंताजनक दावा

कोरोना वॅक्सीन यावर्षाच्या शेवटी मिळेल की याबाबत अनेक लोक विचार करत आहेत. अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीच्या सीईओंनी वॅक्सीनबाबत एक चिंताजनक दावा केलाय. ...