चिनी इतिहासकाराने म्हटले आहे, की चिनी राज्याच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम आपल्याला आपण गमावलेली भूमी परत मिळवावी लागेल. काही भूभाग अपण परत मिळवला आहे. तर काही अद्यापही शेजारील देशांच्या ताब्यात आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार या वर्षांच्या शेवटापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकेल. अमेरिकेतील आरोग्य संस्थेनं कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी नवीन औषधाला परवागनी दिली आहे. ...
च्कोरोना विषाणूची साथ सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे या विषाणूमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा जगभरातील शास्त्रज्ञ सखोल अभ्यास करीत आहेत. त्यातून कोरोना संसर्गाच्या नवनवीन गोष्टी उजेडात येत आहेत. ...
यासंदर्भात चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. चीनमधील जिआंग्सू प्रांतामध्ये यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत गोचिडीतील विषाणूचा (एसटीएफएस) ३७ जणांना संसर्ग झाला होता. ...
कलम ३७० हटल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याचे निमित्त करून पाकिस्तानने काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे. ...