लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार; डेमोक्रॅटिक पक्षाकडून नावाची घोषणा - Marathi News | Biden Vice president pick Kamala Harris chosen as running mate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार; डेमोक्रॅटिक पक्षाकडून नावाची घोषणा

याआधी कधीही अमेरिकेला कृष्णवर्षीय उपाध्यक्ष मिळालेला नाही ...

CoronaVirus News: जगात पहिली कोरोना लस रशियाने केली तयार; ब्लादमीर पुतीन यांचा दावा - Marathi News | CoronaVirus Russia announces worlds first Covid 19 vaccine Putins daughter gets vaccinated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: जगात पहिली कोरोना लस रशियाने केली तयार; ब्लादमीर पुतीन यांचा दावा

रशिया म्हणतो, दोन वर्षे राहतो या लसीचा प्रभाव; डब्ल्यूएचओ म्हणते, मान्यतेसाठी सुरक्षेचा डेटा हवाच ...

CoronaVirus News: जागतिक लसीकरणासाठी अपेक्षेच्या फक्त १०% निधी जमा - Marathi News | CoronaVirus News Only 10 per cent of expected funds raised for global vaccination | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News: जागतिक लसीकरणासाठी अपेक्षेच्या फक्त १०% निधी जमा

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती; निधी संकलनाच्या दृष्टीने मोठे अपयश पदरी येण्याची चिन्हे ...

बैरुत स्फोटात अखेर लेबनॉन सरकारचा बळी; आता पुन्हा नवा पंतप्रधान निवडणार - Marathi News | Beirut explosion: Lebanon's government resigns as public anger mounts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बैरुत स्फोटात अखेर लेबनॉन सरकारचा बळी; आता पुन्हा नवा पंतप्रधान निवडणार

निवडणुका होण्याची शक्यता नाही; देशभरातील निदर्शनांमुळे व्हावे लागले पायउतार ...

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर - Marathi News | Russian Corona vaccine in high demand worldwide, receiving more than a billion doses order from 20 countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

ही लस मॉस्कोच्या गामलेया इंस्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र, लसीची मानवी चाचणी केवळ 2 महिन्यांतच संपवल्यामुळे जागतीक आरोग्य संघटनेनेही (WHO) अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ...

Coronavirus: रशियाच्या कोरोना लसीवर जगाचा भरवसा नाय!; ६ कारणांमुळे अनेकांनी केलाय विरोध - Marathi News | Russia coronavirus vaccine world not believe; Many have protested Due to 6 reasons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: रशियाच्या कोरोना लसीवर जगाचा भरवसा नाय!; ६ कारणांमुळे अनेकांनी केलाय विरोध

Russia corona vaccine news: जगातील अनेक देशांना मागे टाकत रशियाने कोरोनावरील पहिली लस बनवली आहे, अशाप्रकारे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा केली आहे. ...

पूर्व चीन समुद्रात ड्रॅगनची घुसखोरी, जपानने दिली लष्करी कारवाईची धमकी - Marathi News | chinese incursion into east china sea japan threatens military action against dragon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पूर्व चीन समुद्रात ड्रॅगनची घुसखोरी, जपानने दिली लष्करी कारवाईची धमकी

चीनने दिआओयू बेटांकडे जाण्यासाठी मासेमारी करणा-या नौकांना परवानगी दिली आहे. त्यामुळेच जपाननं त्यांना गंभीर इशारा  दिला आहे.  ...

कृष्णभक्तीत लीन झाला जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनीचा मालक, केला हिंदू धर्माचा स्वीकार - Marathi News | Alfred Ford, owner of world famous car manufacturer Ford Motors, became a devotee of Krishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृष्णभक्तीत लीन झाला जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनीचा मालक, केला हिंदू धर्माचा स्वीकार

दशवतारांमधील पूर्णावतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे भक्त केवळ भारतातच नाही तर साता समुद्रापारही आहेत. ...

जगातील पहिली कोरोना लस रशियाकडून लॉन्च; कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? जाणून घ्या - Marathi News | world first corona vaccine from Russia; Who will get it, when, where and at what rate? Find out | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जगातील पहिली कोरोना लस रशियाकडून लॉन्च; कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? जाणून घ्या

Coronavirus: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या मुलीला या लसीचे डोस दिल्याची माहिती दिली. त्या दोघींची तब्येत पूर्णपणे बरी असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नाहीत. ...