बाइटडान्सने उचलेल्या पावलामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून याचे पुरावेही अमेरिकेकडे असल्याने ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. ...
रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ही लस आवश्यक त्या सर्व परीक्षणांतून गेली आहे. तसेच कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास यशस्वी ठरली आहे. ...
भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओली यांनी पंतप्रधान मोदींना केलेला फोन आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत भारताने मोठं पाऊल उचललं आहे. देशात आता मोठ्या प्रमाणात पीपीई तयार करण्यात येतं. यासोबतच त्याची निर्यात देखील केली जात आहे. ...
कोरोनाचा व्हायरस हा नैसर्गिकरीत्या तयार झालेला नसून, तो वुहानमधील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता, असा संशय काही महिन्यांपर्यंत व्यक्त करण्यात येत होता. ...