येमेनची राजधानी साना येथे इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला. हुथी संघटनेने याबाबत माहिती दिली. गाझावरील इस्रायली कारवाईच्या निषेधार्थ इराण समर्थित हुथी इस्रायलवर हल्ला करत आहेत. ...
Donald Trump deepfake video: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात ते पाकिस्तानातील पूर भारताने धरणांचे दरवाजे उघडल्याने आला असल्याचे म्हणताना दिसत आहे. पण, हे सत्य नाही... ...
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने वेस्ट नुसा टेंगारा पेकालोंगन आणि सिरेबॉनच्या विधानसभा इमारतींना आग लावली. ...
टेलिफोनवर ट्रम्प यांनी मोदींना यावर्षीच्या अखेरपर्यंत OUAD शिखर संमेलनाला भारत दौऱ्यावर येईन सांगितले होते. परंतु आता ट्रम्प यांचा या संमेलनाला येण्याचा कुठलाही प्लान नाही ...
लाओस, इंडोनेशिया, भारतातील इतर चिनी मालकीच्या कंपन्या बेकायदेशीरपणे या व्यवस्थेवर प्रभाव टाकत आहेत, ज्यामुळे अमेरिकन नोकऱ्या आणि गुंतवणूकीचे नुकसान होत आहे असं त्यांनी आरोप केला होता. ...