लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांदा निर्यातबंदीमुळे नेपाळच्या डोळ्यात पाणी, कांद्याचे भाव गगनाला भिडले - Marathi News | india The ban on onion exports has brought tears to Nepal's eyes and skyrocketed onion prices | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कांदा निर्यातबंदीमुळे नेपाळच्या डोळ्यात पाणी, कांद्याचे भाव गगनाला भिडले

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी 20-30 रुपयांनी विकला जाणारा कांदा, सध्या 150 रुपये प्रति किलो दरापर्यंत विकला जात आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी साठेबाजी आणि काळाबाजार सुरू केला आहे. ...

नेपाळ मागे हटेना! ओली सरकारनं पुन्हा एकदा भारताविरोधात डाव आखला - Marathi News | Nepal Government include dispute of New Map of Nepal in School Book against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ मागे हटेना! ओली सरकारनं पुन्हा एकदा भारताविरोधात डाव आखला

याच पुस्तकाच्या २७ व्या पानावर लिहिलं आहे की, भारत लगतच्या २७ जिल्ह्यांपैकी २४ जिल्ह्यांचा सीमा विवाद आहे. काही भूभागासाठी स्थानिक लोकांना जबाबदार धरता येईल, परंतु अतिक्रमण ही भारताची नियोजित आणि मुद्दाम चाल आहे असा आरोप नेपाळने केला ...

अमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...! - Marathi News | corona virus vaccine could be ready in a month says donald trump | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...!

कोरोनाने सगळेच चक्र फिरले; महिला पॉर्नकडे, तर पुरुष चॉकलेट्सकडे वळले - Marathi News | Women turn to porn men turn to chocolate due to coronavirus stress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाने सगळेच चक्र फिरले; महिला पॉर्नकडे, तर पुरुष चॉकलेट्सकडे वळले

इ्स्रायली संशोधकांचा दावा; याआधीच्या सर्वेक्षणांना छेद ...

काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Corona virus vaccines will not enough for a return to normal life until 2022 says who | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

Corona Vaccine News & Latest Updates: जागतिक आरोग्य संघटनेच्या  कोवॅक्स 'या' उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या देशात लस पुरवण्याचं काम केलं जाणार आहे. ...

CoronaVirus News: भारताचा जुना मित्र कामी येणार; कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस देणार - Marathi News | CoronaVirus Russia to sell 100 million doses of COVID 19 vaccine to India | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News: भारताचा जुना मित्र कामी येणार; कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस देणार

वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात स्पुटनिक व्ही लस येणार ...

चीनचे भारताविरुद्ध हायब्रीड युद्ध, म्हणजे काय ? India - China Hybrid War | International News - Marathi News | What is China's hybrid war against India? India - China Hybrid War | International News | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे भारताविरुद्ध हायब्रीड युद्ध, म्हणजे काय ? India - China Hybrid War | International News

...

राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार - Marathi News | after Rafale F-15EX fighter jet to enter Indian Air Force? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलनंतर अजून एक घातक अस्त्र भारताच्या ताब्यात दाखल होणार, चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणणार

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये कधीही तोंड फुटेल असे वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या हवाई दलाची शक्ती वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

'या' वयोगटातील लोकांमुळे वेगानं वाढतोय कोरोनाचा प्रसार; WHO च्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Who says death rate in under 20 year is very less but they are superspreader | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' वयोगटातील लोकांमुळे वेगानं वाढतोय कोरोनाचा प्रसार; WHO च्या तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News & latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ जितके रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी २० वर्षांखाली वयोगटातील लोकांची संख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.   ...