हजीम नावाच्या सीरियातील व्यक्तीने मृत्यूच्या दारातून परतण्याचा त्याचा अनुभव जगासोबत शेअर केला. त्याने दावा केलाय की, त्याने एक नवीन लौकिक विश्व पाहिलं. ...
या कैद्याने त्याच्या बॅरेकमधून एक सुरंग खोदली होती. ही सुरंग त्याने केवळ एका स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने खोदली. ही सुरंग खोदण्याची आयडिया त्याने एका सिनेमातून घेतल्याचे समजते. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती 2.1 अब्ज डॉलर एवढी आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांच्या संपत्तीमध्ये 1 अब्ज डॉलरची घट झाली आहे. ...
मंजुरीशिवाय लोकांना लस दिल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार न होता, त्यांना डोळ्यांच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. ...