सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल महापालिका निवडणूक 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! पाच उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक' Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
International (Marathi News) Tariff on India: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने २ एप्रिलला काही गोष्टींसाठी परस्पर कर लागू केले होते. त्यात आता नव्याने बदल करण्यात आले आहेत. ...
याचा उद्देश, जागतिक व्यापार व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अमेरिकेची व्यापार तूट कमी करणे आणि व्यापारी भागीदारांना अधिक सौदाबाजीसाठी प्रेरित करणे आहे. ...
Blast in pakistan : अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, मुलांसह अनेक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ...
"आपण युरोपीय लोक, सध्या हे युद्ध (युक्रेन युद्ध) थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर पुरेसा दबाव आणण्याच्या स्थितीत नाही." ...
मोदी पुढे म्हणाले, "युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या प्रयत्नांसह, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली... ...
Most Expensive School : शिक्षण आता फक्त ज्ञानापुरते मर्यादित राहिले नाही, तर आज ते जीवनशैली आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आहे. ...
यापूर्वी अमेरिकेने १९९२ मध्ये रशियाकडून अंडी खरेदी केली होती... ...
Baba Vanga Predictions : गेल्या काही महिन्यांपासून बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरताना दिसत आहेत. ...
Donald Trump reciprocal tariffs Revised: जगभरातील विविध देशांवर लादलेल्या रेसिप्रोकल टॅरिफबाबतचा निर्णय बदलला ...
Kim Jong Un News: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेतील वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान, या किंग जोंग उनचा खात्मा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अमेरिकेने जबरदस्त रणनीती आखली होती. पण एका चुकीमुळे हा संपूर्ण प्लॅन चौपट झाला होता. ...