लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अद्भूत, दुर्मिळ! तापलेल्या सहारा वाळवंटावर बर्फवृष्टी; सौदी अरेबियाचे तापमानही घसरले - Marathi News | Wonderful, rare! Snowfall over the heated Sahara desert; Saudi Arabia at -2 degree | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अद्भूत, दुर्मिळ! तापलेल्या सहारा वाळवंटावर बर्फवृष्टी; सौदी अरेबियाचे तापमानही घसरले

Snowfall in Sahara desert : सहारा वाळवंटाच्या रेतीवर बर्फ पडल्याचे काही फोटो समोर आले आहेत. जियो टीव्हीनुसार सौदी अरेबियाच्या असीर क्षेत्रात ही बर्फवृष्टी पहायला मिळाली आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि विदेशी पर्यटक येऊ लागले आहेत. ...

बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती - Marathi News | In the Biden administration, Indians got a place of honor, 20 people were appointed to important posts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन प्रशासनात भारतीयांना मिळाले मानाचे स्थान, २० जणांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती

अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणार असून, तो मान भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना मिळाला आहे. ...

चीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार - Marathi News | 109 new corona patients found in china, one and a half thousand room hospital completed in 5 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार

चीनने हेबेई प्रांतातील नॅनगोंग शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णांसाठी १५०० खोल्यांचे रुग्णालय पाच दिवसात शनिवारी बांधून पूर्ण केले. नॅनगोंग शहरातील सहा रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे. ...

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला पाकिस्तानकडून आपत्कालीन वापरसाठी मंजुरी - Marathi News | pakistan government approves emergency use of oxford astrazeneca corona vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑक्सफर्डच्या कोरोना लसीला पाकिस्तानकडून आपत्कालीन वापरसाठी मंजुरी

कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान सरकारनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनका कोरोना लसीचा आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.  ...

Wuhan Lab च्या वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, कोरोनाबाबत मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Scientists at Wuhan lab admit being bitten while collecting samples in cave which is home to Covid infected bats | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Wuhan Lab च्या वैज्ञानिकाला रहस्यमय गुफेत वटवाघुळाचा चावा, कोरोनाबाबत मोठा गौप्यस्फोट

रहस्यमय गुफेतील चिनी वैज्ञानिकांचा व्हिडीओ आला समोर ...

UNSC मधील भारताच्या सदस्यत्वाचं नेपाळकडून समर्थन; चीनचा जळफळाट - Marathi News | china objects to nepals stand to support india over unsc seat s jaysankar pradeep gyavali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC मधील भारताच्या सदस्यत्वाचं नेपाळकडून समर्थन; चीनचा जळफळाट

नेपाळच्या वक्तव्यानंतर चीननं व्यक्त केली होती नाराजी ...

Ice cream Corona: खळबळ उडाली! आईस्क्रीम कोरोना पॉझिटिव्ह; अख्खी कंपनीच क्वारंटाईन केली - Marathi News | Shocking! Ice cream corona positive; entire company was quarantined | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Ice cream Corona: खळबळ उडाली! आईस्क्रीम कोरोना पॉझिटिव्ह; अख्खी कंपनीच क्वारंटाईन केली

Corona Virus News: यूनिव्हर्सिटी ऑफ लीड्सचे व्हायरॉलॉजिस्ट डॉ. स्टीफेन ग्रिफिन यांनी सांगितले की, आईस्क्रीममध्ये कोरोना सापडणे म्हणजे कोणत्यातही माणसाकडून ते त्यामध्ये गेले असावेत. कंपनीद्वारेच असे होण्याची शक्यता आहे. ...

अमेरिकेत भारतीयाचा ८० लाख डॉलर्सचा रोबोकॉल घोटाळा, गुन्हा केला कबूल; १४ मे रोजी शिक्षा सुनावण्याची शक्यता - Marathi News | Indian pleads guilty to 80 million RoboCall scam in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत भारतीयाचा ८० लाख डॉलर्सचा रोबोकॉल घोटाळा, गुन्हा केला कबूल; १४ मे रोजी शिक्षा सुनावण्याची शक्यता

न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ३९ वर्षीय शहजाद खान पठाण हा गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका कॉल सेंटर चालवित होता. तेथून अमेरिकेतील नागरिकांना रोबोकॉल करण्यात येत होते. ...

संयुक्त राष्ट्रांचे पुढील महासचिव निवडण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून - Marathi News | The process of selecting the next Secretary General of the United Nations will begin on January 31 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांचे पुढील महासचिव निवडण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपासून

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव व पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुतारेस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ३१ रोजी संपत आहे. त्यांनी वोजकीर व लादेब यांना पत्र लिहून आपण दुसऱ्या कार्यकाळासाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. ...