लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहज गंमतीनं बापानं १२ वर्षीय पोराची DNA चाचणी केली; रिझल्ट पाहून चेहऱ्यावर घाम फुटला, मग... - Marathi News | Couple Devastated After 'Fun' DNA Test Reveals Shocking Result | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :OMG! गंमतीनं १२ वर्षीय पोराची DNA टेस्ट केली; रिझल्ट पाहून बापाला घाम फुटला

आतापर्यंत ज्या मुलाला तो स्वत:चा मुलगा समजत होता. त्याची DNA चाचणी केली आणि सगळी पोलखोल झाली ...

अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच समोर आला तालिबानचा खरा चेहरा; मुला-मुलींच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला - Marathi News | Taliban says boys and girls will no longer study together in afghanistan university | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच समोर आला तालिबानचा खरा चेहरा; मुला-मुलींच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला

तालिबानने गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र, जसजसा वेळ जात आहे, तसतसा तालिबानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे. (Taliban in Afghanistan) ...

काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय - Marathi News | Another bomb blast near Kabul airport, suspected of attacking by ISIS-K | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय

Afghanistan crisis: यापूर्वी गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 170 नागरिकांचा मृत्यू झाला होता. ...

Nishad Kumar : पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसरे 'रौप्य', निषादच्या उंच उडीने वाढवली देशाची शान - Marathi News | Nishad Kumar : Nishad's second silver medal at Paralympics in tokiyo, PM modi congras nishad kumar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅराऑलिंपिक स्पर्धेत दुसरे 'रौप्य', निषादच्या उंच उंडीने वाढवली देशाची शान

Nishad Kumar : निषादने दमदार कामगिरी करत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले होते. आज त्याची अमेरिकेतील 2 खेळाडूंशी स्पर्धा होती. त्यात, निषादने रौप्य पदकाला गवसणी घातली.  ...

अफगानिस्तानवर कुणाचा कंट्रोल? नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी - Marathi News | factionalism  in taliban over leadership of afghanistan  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगानिस्तानवर कुणाचा कंट्रोल? नेतृत्वावरून तालिबानमध्येच गटबाजी

अफगाणिस्तानात स्थानिक पातळीवर परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान अधिकाधिक विभाजित होत आहे. विविध गट आधीच आपापल्या बैठका घेत आहेत. ...

Afghanistan Taliban:...म्हणून तालिबानींसमोर अफगाणी सैन्यानं शरणागती पत्करली; अफगाणी सैन्य कमांडरचा गौप्यस्फोट - Marathi News | Afghan Army Commander Revels Three Reasons Why Afghanistan Army Lost War Against Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘या’ ३ कारणांमुळे अफगाणी सैन्यानं तालिबानींसमोर गुडघे टेकले; मोठा गौप्यस्फोट

मी अफगाणिस्तानी सैन्यात थ्री स्टार जनरल आहे. ११ महिन्यासाठी २१५ Maiwand Corps चा कमांडर म्हणून मी दक्षिणी-पश्चिमी अफगाणिस्तानात तालिबानविरोधात मोहिमेत १५०० जवानांचे नेतृत्व केले आहे. ...

Dawood Ibrahim: दाऊदच्या साथीदाराचा कोरोनानं मृत्यू, छोटा शकीलचा दावा; पाक नव्हे 'या' देशात निधन - Marathi News | Dawood Ibrahim: David's companion killed by Corona, claims Chhota Shakeel; Died in 'this' country, not Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदच्या साथीदाराचा कोरोनानं मृत्यू, छोटा शकीलचा दावा; पाक नव्हे 'या' देशात निधन

Dawood Ibrahim: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या गँगचा एक महत्वाचा गँगस्टर आणि दाऊदचा निकटवर्तीय फहीम मचमच (Faheem Machmach) याचं कोरोनानं निधन झालं आहे. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांसह 26 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण; 'या' देशात खळबळ - Marathi News | unvaccinated school teacher in america spread corona virus to 26 people including children | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांसह 26 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण; 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: शिक्षकामुळे विद्यार्थ्यांसह 26 जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Afghanistan Taliban: पंजशीरच्या वाघाची डरकाळी! अमरुल्ला सालेहच्या एका ट्विटनं तालिबानी घाबरले, इंटरनेट केलं बंद - Marathi News | afghanistan crisis updates taliban stops internet in panjshir to prevent amrullah saleh from tweeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंजशीरच्या वाघाची डरकाळी! अमरुल्ला सालेहच्या एका ट्विटनं तालिबानी घाबरले, इंटरनेट केलं बंद

Afghanistan Taliban: अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) कब्जा मिळवून आता दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. पण अजूनही अफगाणिस्तानातील पंजशीर प्रांत काही तालिबान्यांना काबीज करता आलेला नाही. ...