coronavirus vaccine : जोपर्यंत इतर सर्व देश कमीतकमी असुरक्षित लोकांना लसीकरण करण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत हे केले जाऊ नये, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ...
Panjashir Taliban War: तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पंजशीर घाटीवर ताबा मिळविला आहे. तर रेझिस्टंस फ्रंटचा दावा आहे की अद्याप पंजशीरवर त्यांचाच ताबा आहे. तालिबानचे 1000 हून अधिक दहशतवादी पंजशीरमध्ये मारले गेले आहेत. ...
Panjashir Taliban War: पंजशीरमध्ये तालिबानी दहशतवादी आणि विरोधी गट रेझिस्टंस फ्रंट यांच्यात जोरदार युद्ध सुरु आहे. एकेकाळी हा प्रांत रशियाच्या सैन्यालाही जिंकता आला नव्हता. रशियाच्या रणगाड्यांचे भग्नावषेश आजही तेथील रस्त्यांच्या कडेला त्या घणघोर युद् ...
डॉ. चेली डेविट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात एकूण जवळपास अडीच हजार डॉक्टरांची पाहणी करण्यात आली. त्यात ८४ टक्के महिला डॉक्टर होत्या, तर १६ टक्के पुरुष डॉक्टर. ...
अफगाणिस्तानच्या आधीच्या सरकारने आणि तालिबाननेही डूरंड लाइनचा विरोध कायम केला आहे. डूरंड लाइन ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या(Pakistan) सीमांचं विभाजन करतं ...
Pakistani Anchor Nida Yasir viral Video: पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील अँकर निदा यासिर हिची सध्या सोशल मीडिया युझर्सकडून मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात येत आहे. ...
सुरुवातीला सूर्य नष्ट झाल्यास सौरमंडळात नेबुला तयार होईल असं समोर आलं होतं. ज्यात सर्व ग्रह-तारे तुटून गॅस आणि दगडाच्या रुपात एकत्र भ्रमण करतील अथवा विखुरले जातील. परंतु आता बारकाईनं अभ्यास केल्यास त्याचा निष्कर्ष यापेक्षा भयानक आणि अंगावर काटा आणणार ...