शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात महाग घटस्फोट

By admin | Updated: October 22, 2015 04:03 IST

रशियन अब्जाधीश दमित्री रिबोलवलेव व त्यांची पत्नी अ‍ॅलेना यांच्यात घटस्फोटासाठी झालेला करार ऐकून तुमची शुद्धच हरपेल. या घटस्फोटाचे शतकातील सर्वात महाग घटस्फोट

जिनेव्हा : रशियन अब्जाधीश दमित्री रिबोलवलेव व त्यांची पत्नी अ‍ॅलेना यांच्यात घटस्फोटासाठी झालेला करार ऐकून तुमची शुद्धच हरपेल. या घटस्फोटाचे शतकातील सर्वात महाग घटस्फोट म्हणून वर्णन होत आहे. दमित्री आणि अ‍ॅलेना यांनी सायप्रसमध्ये विवाह केला होता. तब्बल २३ वर्षांच्या सहजीवनानंतर २००८ मध्ये त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र, घटस्फोटाच्या प्रक्रियेवरून उभयतांत कोर्टकज्जे सुरू झाले. मे २०१४ मध्ये स्वीस न्यायालयाने घटस्फोटानंतर अ‍ॅलेना रिबोलवलेव यांना दोन खर्व ६६ अब्ज २४ कोटी ११ लाख ८२ हजार रुपये एवढा निर्वाह भत्ता द्यावा, असा निकाल दिला होता. ही रक्कम दमित्रींच्या एकूण मालमत्तेच्या निम्मी होती. त्यानंतर अलीकडे जिनिव्हा येथील अपीलीय न्यायालयाने २०१४ चा निर्णय बदलत निर्वाह भत्त्याची रक्कम ३८ अब्ज रुपयांपर्यंत खाली आणून दोन रिअल इस्टेट कंपन्यातील भागभांडवल अ‍ॅलेनाच्या नावे करण्याचा आदेश दिला होता. मात्र, अ‍ॅलेना यांना हा निकाल मान्य नव्हता. अपिलीय न्यायालयाने दमित्री यांच्या २००८ मधील मालमत्तेऐवजी २००५ मधील मालमत्तेच्या आधारे निर्वाहभत्ता ठरवला, अशी तक्रार करत अ‍ॅलेना यांच्या वकिलांनी निकालाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथे सुनावणी होण्यापूर्वीच उभयतात समेट झाला. मंगळवारी या दोघांनी संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देऊन घटस्फोटासाठी त्यांच्यात सहमती झाली असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)