शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, ९९% शेअर्स करणार दान

By admin | Updated: December 2, 2015 14:27 IST

विख्यात सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २ - विख्यात सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. 'मॅक्स' असे तिचे नाव ठेवण्यात आले असून  फेसबूकवरील एका पोस्टद्वारे मार्कने मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली आहे. विशेष म्हणजे ही बातमी देतानाच झुकेरबर्ग दांपत्याने फेसबूकचे ९९ टक्के शेअर्स दान करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. 
मार्क व प्रिसिलाने त्यांच्या मुलीसाठी लिहीलेलं एक पत्रही फेसबूकवर शेअर केले आहे. ' मॅक्स, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या असंख्य चिमुरड्यांसाठी हे जग सुखकर आणि आनंददायी बनवण्याची आमची जबाबदारीआहे. तू आम्हाला जो आनंद, प्रेम दिलंस तेच तुला भरभरुन लाभो अशा शुभेच्छा.’ असे सांगत मार्कने फेसबुकवर आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच या सर्व काळात आपल्याला भरभरून शुभेच्छा व पाठिंबा देणा-यांचेही मार्कने मनापासून आभार मानले आहेत.
मार्कने मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह घेण्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या सीईओने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर बहुसंख्य लोकांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत करत त्याचं भरभरून कौतुक केलं. तर आता मार्क व प्रिसेलाने कंपनीचे ९९ टक्के शेअर म्हणजे जवळपास साडेचार हजार कोटी डॉलर दान करणार असल्याची घोषणा केली आहे.