शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात एकाच महिन्यात तिसऱ्यांदा वाढले LPGचे भाव, ११ KGचं सिलिंडर किती रुपयांना मिळतंय? जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 18:25 IST

...परिणामी, आधीच आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत, तब्बल तिसऱ्यांदा एलपीजीच्या किमतीत ३४ टक्क्यांची भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या सावटाखाली जगातील अनेक देश होरपळून निघत आहेत. संपर्ण जगासमोरच तेल आणि घरगुती गॅसचे (LPG) महा संकट उभे आहे. यात शेजारील देश पाकिस्तानही होरपळला जात आहे. पाकिस्तानात हे संकट प्रचंड वाढले आहे. परिणामी, आधीच आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत, तब्बल तिसऱ्यांदा एलपीजीच्या किमतीत ३४ टक्क्यांची भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. एका सिलिंडरसाठी ३५८८.५९ रुपये -पाकिस्तानच्या 'ऑईल अँड गॅस रेग्युलेटरी ऑथोरिटी'ने (OGRA) दिलेल्या माहितीनुसार, ११.८ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९२३.७१ रुपयांनी वाढली असून आता पाकिस्तानी नागरिकांना एका सिलिंडरसाठी ३५८८.५९ रुपये मोजावे लागणार आहेत. पाकिस्तान आवश्यकतेच्या ८० ते ८५ टक्के कच्चे तेल सौदी अरेबिया आणि यूएई, कुवेतसारख्या देशांतून आयात करतो. मात्र, इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद केल्याने हा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

इंधन बचतीसाठी 'वर्क फ्रॉम होम'चा आदेश -युद्ध सुरू होताच पाकिस्तानने इंधन बचतीसाठी तातडीने 'वर्क फ्रॉम होम'चा आदेश दिले. ५० टक्के सरकारी कर्मचारी घरून काम करत आहेत. आठवड्यातून केवळ चार दिवसच कार्यालये सुरू आहेत. याशिवाय, शाळाही ऑनलाइन सुरू आहेत.

युद्धात पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका -महत्वाचे म्हणजे, स्वतःचा तेल साठा संपत आल्याने आणि आखाती देशांत काम करणाऱ्या ४५ लाख नागरिकांच्या रोजगारावर गदा येते की काय? अशी भीती वाटू लागल्याने पाकिस्तान आता अमेरिका आणि ईराणमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काही दिवसांत इस्लामाबादमध्ये या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होऊ शकते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan LPG prices surge for the third time in a month.

Web Summary : Pakistan faces an energy crisis amid global tensions, with LPG prices soaring 34% for the third time this month. An 11.8 kg cylinder now costs 3588.59 rupees. The government is implementing work-from-home policies and seeking mediation between the US and Iran due to dwindling reserves.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईPetrolपेट्रोलDieselडिझेलIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध