शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

म्हणून जॉन सीनाने गर्लफेंडसोबत केला न्यूड डान्स, व्हिडिओ व्हायरल

By admin | Published: April 23, 2017 8:15 AM

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये लोकप्रिय असलेला स्टार खेळाडू जॉन सीना आणि त्याची प्रेयसी निक्की बेला एका खासगी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (डब्ल्यूडब्ल्यूई) मध्ये लोकप्रिय असलेला स्टार खेळाडू जॉन सीना आणि त्याची प्रेयसी निक्की बेला एका खासगी व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही न्यूड झाले असून त्यांनी कॅमेऱ्यासमोर डान्सही केला. जॉन सीना आणि निक्की बेला यांच न्यूड होण्याच कारण म्हणजे त्यांच्या युटयूब चॅनलला मिळालेले सब्सक्राईबर होय. ज्यावेळी त्यांनी युट्यूब चॅनल सुरु केला होता त्यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना वचन दिले होते की, ज्यावेळी 5 लाख सब्सक्राईब होतील तेव्हा एक प्राइव्हेट व्हिडिओ पोस्ट करणार आहे. त्यांच्या युट्यूब चॅलनचे नाव "द बेला ट्विन्स" असे आहे. "द बेला ट्विन्स" या त्यांच्या युट्यूब चॅनलला तब्बल 5 लाखांहुन अधिक लोकांनी सब्सक्राईब्स केलं आहे. त्यामुळे दोघांनी वचन दिल्याप्रमाणे एक प्राईव्हेट व्हिडिओ शेअऱ केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला हहए सुपरस्टार जॉन सीनाने "रेसलमेनिया 33" दरम्यान रिंगमध्येच गर्लफ्रेंड निक्की बेलाला प्रपोज केलं. यावेळी बॉक्सिंगऐवजी रोमँटिक वातावरण निर्माण झालं होतं. शिवाय, अशा पद्धतीने निक्कीला प्रपोज करुन त्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सामना संपल्यानंतर जॉन सीनाने निक्कीला रिंगमध्ये प्रपोज करुन अंगठी घातली होती. जॉन अशा पद्धतीने आपल्याला प्रपोज करणार आहे, याची कल्पनाही निक्कीने केली नव्हती. जॉननं निक्कीच्या बोटात अंगठी घातल्यानंतर या भावनिक क्षणी निक्की आपले अश्रू आवरू शकली नाही. विशेष म्हणजे यावेळी जॉनची आईदेखील तेथे उपस्थित होती.

जॉन सीना याने 2015 मध्ये आलेल्या "डॅडीज होम" या चित्रपटात लहानशी भूमिका साकारली होती. आता पुन्हा याच चित्रपटाचा सीक्वल "डॅडीज होम-2" येणार आहे. यामध्ये जॉन सीना दिसणार आहे. तसेच, या चित्रपटात जॉन सीना याच्यासोबत अभिनेता विल फेरेल आणि मार्क वाल्बर्ग सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान, "डॅडीज होम-2" या चित्रपटाचे चित्रीकरण बोस्टन येथे सुरू होणार असून येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.