शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

कॅमरून यांच्याकडून वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी

By admin | Updated: April 11, 2016 02:24 IST

पनामा पेपर्स लीक प्रकरणात आपल्या पित्याचे नाव आल्यानंतर राजीनामा देण्यासाठी दबावाखाली आलेले ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी आपली वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी केली.

लंडन : पनामा पेपर्स लीक प्रकरणात आपल्या पित्याचे नाव आल्यानंतर राजीनामा देण्यासाठी दबावाखाली आलेले ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी आपली वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी केली.याशिवाय या प्रकरणामुळे निर्माण झालेले वादंग शांत करण्याच्या दृष्टीने त्यांनी तपासासाठी नवीन टास्क फोर्स गठित केला आहे. स्वत:चे प्राप्तीकर विवरणपत्र जारी करण्याची कॅमरून यांची ही कृती अभूतपूर्व मानली जात आहे.त्यांनी जारी केलेल्या विवरणपत्रानुसार कॅमरून यांनी २०१४-१५ या वित्तीय वर्षात २००३०७ पाऊंड उत्पन्नावर ७५८९८ पाऊंड कर अदा केला आहे.पनामा पेपर्स प्रकरणात कॅमरून यांच्या वडिलांचे नाव आल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाशी निगडित करासंबंधी बाबी अधिक चांगल्या रीतीने हाताळू शकलो असतो, असे स्पष्ट केले होते. झालेल्या प्रकाराबद्दल आपल्यालाच जबाबदार ठरविले पाहिजे. हा आपल्याला मिळालेला एक धडा आहे, असे त्यांनी शनिवारी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी रविवारी आपली वैयक्तिक कर विवरणपत्रे जारी केली.