शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! गाझातील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; २९ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:31 IST

इस्रायली सैन्याने गाझामधील एका शाळेवर एअर स्ट्राईक केला आहे. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

इस्रायली सैन्याने गाझामधील एका शाळेवर एअर स्ट्राईक केला आहे. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एजन्सी एएफपीनुसार, एका आठवड्यातील हा दुसरा हल्ला आहे, ज्यामध्ये शाळेला लक्ष्य करण्यात आलं आहे. ज्या शाळेत हा हल्ला झाला तेथे निर्वासितांना ठेवण्यात आलं होतं.

गेल्या चार दिवसांपासून निर्वासितांना ठेवण्यात आलेल्या अशा ठिकाणांवर इस्रायल हल्ले करत आहे. इस्रायल शाळा आणि रुग्णालयांवरही हल्ले करत आहे. याआधी शनिवारी इस्रायली लष्कराने गाझामध्ये हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू आणि ७५ हून अधिक लोक जखमी झाले होते. अलजजीराच्या रिपोर्टनुसार, ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती, जिथे निर्वासितांना ठेवण्यात आलं होतं.

संयुक्त राष्ट्राने (UN) याला धोकादायक पाऊल म्हटलं आहे. खान युनिसमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ द्यावा, असंही म्हटलं आहे. या काळात इस्रायलने निर्वासितांवर हल्ले करू नयेत. इस्रायली लष्कराने पॅलेस्टिनींना खान युनिस रिकामं करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर तेथील तीन मोठी रुग्णालयं बंद करण्यात आली आहेत. 

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्ध