शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

इराणमधील शाळेवर हल्ला, १७० मुलींचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:48 IST

Iran school bomb blast 170 dead UN : इराणमधील मुलींच्या शाळेवर बॉम्ब हल्ला: १७० विद्यार्थिनींचा मृत्यू. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांची न्यायाची मागणी.

इराणमधील मिनाब शहरात असलेल्या 'शाजरेह तय्येबेह एलिमेंट्री स्कूल' या मुलींच्या शाळेवर २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा पडसाद आता जागतिक स्तरावर उमटत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी या अमानवीय कृत्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना तातडीने कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.

२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या या आत्मघातकी हवाई हल्ल्यात १७० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये बहुतांश प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लहान मुलींचा व  त्यांना शकविणाऱ्या शिक्षकांचा समावेश होता. जिनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलताना वोल्कर तुर्क यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. "मुलींच्या शिक्षणावर आणि त्यांच्या जीवनावर झालेला हा हल्ला केवळ इराणवरच नाही, तर संपूर्ण मानवतेवरचा हल्ला आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

तातडीने तपासाची मागणीया प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून हल्ल्यामागील व्यक्तींचा शोध घ्यावा आणि पीडितांच्या कुटुंबांना न्याय द्यावा, असे निर्देश तुर्क यांनी दिले आहेत. संयुक्त राष्ट्रांत इराणने हा मुद्दा मांडला होता. अशाप्रकारे निष्पाप लोकांचा इस्रायल आणि अमेरिकेने जीव घेतल्याचे इराणनने म्हटले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान युद्ध गुन्हेगार असल्याचा आरोप इराणने केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran School Attack: UN Demands Justice for 170 Girls Killed

Web Summary : UN demands justice after a deadly attack on an Iranian girls' school killed 170. The UN Human Rights Chief condemned the attack, calling for thorough investigation and justice for victims' families. Iran accuses Israel and the US.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध