शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

इराणकडून १० लाख सैन्याची जमवाजमव! भरतीलाही आला वेग, काय घडतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:20 IST

ran military recruitment: इराणने युद्धभूमीवर १० लाख सैनिक उतरवले. अमेरिकेकडून १०,००० अतिरिक्त सैनिकांची तयारी.

मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिका जमिनीवरून हल्ला करण्याच्या शक्यतेने इराणने १० लाख सैनिक तैनात करण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने चर्चेसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याचे सांगत १० तेल टँकर्स सोडल्याची माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये तरुणांची लष्करी भरतीसाठी लाट उसळली आहे. 'बसीज' आणि 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स'मध्ये लाखो तरुण सहभागी होत असून इराणने १० लाख सैनिकांची कुमक तयार केल्याचे जाहीर केले आहे. तर 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, अमेरिका मध्यपूर्वेतील आपल्या ५,००० मरीन्स आणि ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या २,००० पॅराट्रूपर्सना साथ देण्यासाठी आणखी १०,००० सैनिक पाठवण्याचा विचार करत आहे.

फिनलंडचा 'कोरोना' इशाराफिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी इशारा दिला आहे की, हे युद्ध जागतिक मंदी आणू शकते, ज्याचे परिणाम कोविड महामारीपेक्षाही भयानक असतील. त्यांनी ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणावरही टीका केली आहे.

ट्रम्प यांचा 'टँकर गिफ्ट'चा दावाडोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, इराणने विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचा ध्वज असलेले १० तेल टँकर्स सुरक्षितपणे जाऊ दिले आहेत. हे इराणकडून मिळालेले 'गिफ्ट' असून ते चर्चेसाठी गंभीर असल्याचे लक्षण आहे.

पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक बैठक? जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल यांच्या दाव्यानुसार, अमेरिका आणि इराणमध्ये आतापर्यंत पडद्यामागून चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही देश लवकरच पाकिस्तानमध्ये थेट समोरासमोर चर्चा करण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Amasses 1 Million Troops Amid Rising Middle East Tensions

Web Summary : Amid US tensions, Iran claims 1 million troops are ready. Military recruitment surges. A global recession warning is issued. Iran reportedly released oil tankers as a 'gift', signaling potential talks in Pakistan.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध