शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

India china Faceoff : पंतप्रधान मोदी लेहला पोहोचताच चीनला झोंबली मिरची, अशी आली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:42 IST

आपल्या दैनंदीन ब्रिफिंगदरम्यान चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान म्हणाले, भारत आणि चीन सासत्याने सैन्य आणि राजकीय चर्चेतून सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत सीमेवर तणाव निर्माण होईल, असे कृत्य कोणत्याही पक्षाने करू नये. 

ठळक मुद्देमोदींच्या लेह दौऱ्याचा चीननेही घेतला धस्का. अशा स्थितीत सीमेवर तणाव निर्माण होईल, असे कृत्य कोणत्याही पक्षाने करू नये. भारत आणि चीनदरम्यान सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सासत्याने चर्चा सुरू आहे.

बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे लेहला भेट दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अगदी चीननेही याचा धस्का घेतला आहे. मोदींच्या या दौऱ्यासंदर्भात चीनच्या परराष्ट्रमंत्रलयानेही प्रतिक्रिया दिली आहे. परिस्थिती आणखी चिघळेल, असे कृती कुणीही करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

आपल्या दैनंदीन ब्रिफिंगदरम्यान चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान म्हणाले, भारत आणि चीन सासत्याने सैन्य आणि राजकीय चर्चेतून सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत सीमेवर तणाव निर्माण होईल, असे कृत्य कोणत्याही पक्षाने करू नये. 

पूर्व लडाखमधील सीमेवर चीनसोबत तणावाचे वातावरण असतानाच, आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाख आणि इतरही काही ठिकाणांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील संरक्षण स्थितीचा आढावा घेतला. भारत-चीन सैन्यांत झालेल्या हिसंक चकमकीनंतर 18 दिवसांनी पंतप्रधानांनी या भागाचा दौरा केला आहे.

खरेतर, लष्करप्रमुख नरवणे आणि सीडीएस बिपिन रावत हे लेह-लडाखचा दौरा करणार होते. मात्र, मोदींनी अचानक लेह लडाखला भेट दिली आणि एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी बिपिन रावत आणि नरवणे हेदेखील त्यांच्या सोबतहोते. यावेळी मोदींनी येथील आयटीबीपी आणि हवाई दलाच्या जवानांसोबत चर्चा केली.

काँग्रेसचा निषाणा -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी इंदिरा गांधीचा एक फोटो ट्विट करून, आता पाहुयात मोदी काय करतात? असा प्रश्न विचारला आहे. तिवारी यांनी शेअर केलेल्या या फोटोत इंदिरा गांधी जवानांना संबोधित करताना दिसत आहेत. या फोटोसोबतच मनिष तिवारी यांनी, "जेव्हा इंदिरा गांधी लेह भेटीला गेल्या होत्या, तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आता, पाहुयात मोदीजी काय करतात?" असे लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात

आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!

भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावborder disputeसीमा वादBorderसीमारेषाNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान