शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 14:58 IST

Maria Corina Machado News: यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं वितरण १० डिसेंबर रोजी नॉर्वेमधील ओस्लो येथील सिटी हॉलमध्ये होणार आहे.

यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं वितरण १० डिसेंबर रोजी नॉर्वेमधील ओस्लो येथील सिटी हॉलमध्ये होणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नॉर्वेमध्ये जाण्याची इच्छा मारिया यांनी व्यक्त केली आहे. मात्र व्हेनेझुएलाच्या अटॉर्नी जनरल यांनी मारिया यांना एक गंभीर धमकी दिली आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेल्यास अनेक खटल्यांचा सामना करत असलेल्या मारिया यांना फरार घोषित केलं जाईल, अशा इशारा देण्यात आला आहे.

मारिया कोरिना मचाडो ह्या व्हेनेझुएलामधील मानवाधिकारांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. सरकारने त्यांच्याविरोधात अनेक गुन्हेगारी खटले दाखल केले आहेत. त्यामध्ये दहशतवादाशी संबंधित आरोपाचाही समावेश आहे. 

मी व्हेनेझुएलामध्ये लपून छपून राहत आहे, असे ५८ वर्षीय मचाडो यांनी सांगितले होते. तसेच १० डिसेंबर रोजी होणाऱ्या नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. मात्र व्हेनेझुएलाचे अटॉर्नी जनरल तारेक विल्यम साब यांनी मारिया यांना सक्त शब्दात इशारा दिला आहे. मारिया ह्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेल्यास त्यांना फरार घोषित केलं जाईल, अशी धमकी त्यांनी दिली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Venezuela threatens Nobel winner: Go abroad, face fugitive status.

Web Summary : Venezuelan opposition leader Maria Corina Machado, awarded the Nobel Peace Prize, faces threats. If she attends the Oslo ceremony, the Attorney General warns she will be declared a fugitive due to pending legal cases.
टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारInternationalआंतरराष्ट्रीय