शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर सेक्स करा, जन्मदर वाढवा - डेन्मार्कमध्ये मोहीम

By admin | Updated: October 18, 2015 13:55 IST

डेन्मार्कमध्ये जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी विवाहीत दाम्पत्यांमध्ये सेक्सचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

ऑनलाइन लोकमत

कोपनहेगन, दि. १८ - भारतात लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना डेन्मार्कमध्ये जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी विवाहीत दाम्पत्यांमध्ये सेक्सचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.  डेन्मार्कमध्ये सध्या do it denmark अशी मोहीमच सुरु असून या मोहीमेच्या जाहिरातीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे

डेन्मार्कमध्ये जन्मदराचे सध्याचे प्रमाण १.७ एवढे असून लोकसंख्येचे प्रमाण वाढवण्यासाठी डेन्मार्कमध्ये गेल्या वर्षभरापासून मोहीम सुरु आहे. गेल्या वर्षी  डेन्मार्कमधील एका जाहिरात कंपनीने do it denmark ही मोहीम राबवली होती. यामध्ये डेन्मार्कमधील दाम्पत्त्यांनी जास्त जास्त प्रमाणात भ्रमंती करावी असे आवाहन करण्यात आलो होते. सुट्टीवर असताना दाम्पत्त्यांमध्ये शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण वाढते असे एका सर्वेक्षणातून समोर आले होते. याचाच आधार घेत ही मोहीम सुरु करण्यात आली होती. आता  'Do it Denmark, do it for mom'  या नावाने नवी जाहिरात सुरु करण्यात आली आहे. यामध्ये नातवंडांना बघण्यासाठी डेन्मार्कमधील मातांनी त्यांच्या वयस्क मुलांना सुट्टीवर पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. या जाहीरातीमध्ये अनेक महिला स्वखुषीनेच त्यांच्या मुलांना सुट्टीवर पाठवताना दिसतात. त्यामुळे या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे.