शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाघा हल्ल्याच्या सूत्रधाराचा खात्मा

By admin | Updated: January 11, 2015 00:26 IST

वाघा सीमा आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या सूत्रधाराचा येथील चकमकीत आपण खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे.

लाहोर : वाघा सीमा आत्मघाती बॉम्बहल्ल्याच्या सूत्रधाराचा येथील चकमकीत आपण खात्मा केल्याचा दावा पाकिस्तानी पोलिसांनी केला आहे. गेल्या वर्षी वाघा सीमेवर झालेल्या या हल्ल्यामध्ये ६१ जण ठार झाले होते. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा लाहोरप्रमुख रुहुल्ला ऊर्फ असदुल्ला व त्याच्या दोन साथीदारांना येथील बुर्की रोड भागात पोलिसांनी चकमकीत ठार मारले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बुर्की रोडवरील एका घरावर धाड टाकण्यात आली. पोलीस घराजवळ जाताच असदुल्ला व त्याच्या साथीदारांनी गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिसांना प्रत्युत्तर द्यावे लागले. सुमारे अर्धा तास चकमक सुरू होती. चकमकीदरम्यान स्फोटांचेही अनेक आवाज ऐकू आले. गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी घरात जाऊन तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. हे तिघेही बाजौरच्या आदिवासी भागातील रहिवासी आहेत. या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके, आत्मघाती हल्लेखोरांकडून परिधान करण्यात येणारे कपडे, डेटोनेटर, दहशतवादी साहित्य आणि अन्य उपकरणे आढळून आली. (वृत्तसंस्था)